2 <!DOCTYPE translationbundle
>
3 <translationbundle lang=
"mr">
4 <translation id=
"1002108253973310084">विसंगत प्रोटोकॉल आवृत्ती आढळली. कृपया आपल्याकडे दोन्ही संगणकांवर सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती स्थापित केली असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
5 <translation id=
"1050693411695664090">खराब
</translation>
6 <translation id=
"1152528166145813711">निवडा…
</translation>
7 <translation id=
"1199593201721843963">दूरस्थ कनेक्शन अक्षम करा
</translation>
8 <translation id=
"1291443878853470558">आपण या संगणकावर प्रवेश करण्यासाठी Chromoting वापरू इच्छित असल्यास आपण दूरस्थ कनेक्शन सक्षम करणे आवश्यक आहे.
</translation>
9 <translation id=
"1300633907480909701">आपल्या Android डिव्हाइसवरून आपल्या संगणकांवर सुरक्षितपणे प्रवेश करा.
11 • आपल्या प्रत्येक संगणकांवरून, Chrome वेब स्टोअरवरून Chrome दूरस्थ डेस्कटॉप अॅप वापरून दूरस्थ प्रवेश सेट करा: https://chrome.google.com/remotedesktop
12 • आपल्या Android डिव्हाइसवर, अॅप उघडा आणि कनेक्ट करण्यासाठी आपल्या कोणत्याही ऑनलाइन संगणकांवर टॅप करा.
14 यूएस-इंग्रजी कीबोर्ड नसलेले दूरस्थ संगणक अयोग्य मजकूर इनपुट प्राप्त करू शकतात. अन्य कीबोर्ड लेआउटसाठी समर्थन लवकरच येत आहे!
16 गोपनीयतेविषयीच्या माहितीसाठी, कृपया Google गोपनीयता धोरण (http://goo.gl/SyrVzj) आणि Chrome गोपनीयता धोरण (http://goo.gl/
0uXE
5d) पहा.
</translation>
17 <translation id=
"1324095856329524885">(हे वैशिष्ट्य अद्याप आपल्या संगणकासाठी उपलब्ध नाही)
</translation>
18 <translation id=
"1342297293546459414">सामायिक केलेला संगणक पहा आणि नियंत्रित करा.
</translation>
19 <translation id=
"1450760146488584666">विनंती केलेले ऑब्जेक्ट अस्तित्वात नाही.
</translation>
20 <translation id=
"1480046233931937785">क्रेडिट
</translation>
21 <translation id=
"1520828917794284345">फिट करण्यासाठी डेस्कटॉपचा आकार बदला
</translation>
22 <translation id=
"154040539590487450">दूरस्थ प्रवेश सेवा प्रारंभ करण्यात अयशस्वी.
</translation>
23 <translation id=
"1546934824884762070">एक अनपेक्षित त्रुटी आली. कृपया विकसकांकडे या समस्येचा अहवाल द्या.
</translation>
24 <translation id=
"1619813076098775562">कास्ट डिव्हाइससाठी कनेक्शन बंद केले.
</translation>
25 <translation id=
"1643640058022401035">हे पृष्ठ सोडण्यामुळे आपले Chromoting सत्र समाप्त होईल.
</translation>
26 <translation id=
"1654128982815600832">या संगणकासाठी दूरस्थ कनेक्शन सक्षम करीत आहे...
</translation>
27 <translation id=
"170207782578677537">या संगणकावर नोंदणी करण्यात अयशस्वी.
</translation>
28 <translation id=
"1704090719919187045">Chromoting होस्ट प्राधान्ये
</translation>
29 <translation id=
"1738759452976856405">रेकॉर्डिंग थांबवा
</translation>
30 <translation id=
"174018511426417793">आपल्याकडे नोंदणी केलेले कोणतेही संगणक नाहीत. संगणकावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, Chrome दूरस्थ डेस्कटॉप तेथे स्थापित करा आणि “
<ph name=
"BUTTON_NAME" />” क्लिक करा.
</translation>
31 <translation id=
"1742469581923031760">कनेक्ट करीत आहे...
</translation>
32 <translation id=
"1770394049404108959">मी अनुप्रयोग उघडू शकत नाही.
</translation>
33 <translation id=
"177096447311351977">क्लायंट साठी चॅनेल IP:
<ph name=
"CLIENT_GAIA_IDENTIFIER" /> ip='
<ph name=
"CLIENT_IP_ADDRESS_AND_PORT" />' host_ip='
<ph name=
"HOST_IP_ADDRESS_AND_PORT" />' channel='
<ph name=
"CHANNEL_TYPE" />' connection='
<ph name=
"CONNECTION_TYPE" />'.
</translation>
34 <translation id=
"1779766957982586368">विंडो बंद करा
</translation>
35 <translation id=
"1818475040640568770">आपल्याकडे कोणतेही नोंदणीकृत संगणक नाहीत.
</translation>
36 <translation id=
"1841799852846221389">या संगणकासाठी दूरस्थ कनेक्शन अक्षम करीत आहे...
</translation>
37 <translation id=
"189172778771606813">नेव्हिगेशन ड्रॉवर बंद करा
</translation>
38 <translation id=
"195619862187186579">कीबोर्ड लेआउट
</translation>
39 <translation id=
"1996161829609978754">Chrome हे Chromoting होस्ट इन्स्टॉलर डाउनलोड करीत आहे. एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, कृपया सुरु ठेवण्यापूर्वी इन्स्टॉलर चालवा.
</translation>
40 <translation id=
"2009755455353575666">कनेक्शन अयशस्वी
</translation>
41 <translation id=
"2013884659108657024">Chrome हे Chrome दूरस्थ डेस्कटॉप होस्ट इन्स्टॉलर डाउनलोड करीत आहे. एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, कृपया सुरु ठेवण्यापूर्वी इन्स्टॉलर चालवा.
</translation>
42 <translation id=
"2013996867038862849">सर्व जोडलेले क्लायंट हटविण्यात आले आहेत.
</translation>
43 <translation id=
"2038229918502634450">धोरण बदल विचारात घेण्यासाठी, होस्ट रीस्टार्ट करीत आहे.
</translation>
44 <translation id=
"2046651113449445291">खालील क्लायंट या संगणकासह जोडण्यात आले आहेत आणि PIN प्रदान न करता कनेक्ट करू शकतात. आपण एकतर वैयक्तिकरित्या किंवा सर्व क्लायंटकरिता, कोणत्याही वेळी ही परवानगी मागे घेऊ शकता.
</translation>
45 <translation id=
"2078880767960296260">होस्ट प्रक्रिया
</translation>
46 <translation id=
"20876857123010370">ट्रॅकपॅड मोड
</translation>
47 <translation id=
"2089514346391228378">या संगणकाची दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यात आली आहेत.
</translation>
48 <translation id=
"2118549242412205620">आपल्या Android डिव्हाइसवरून आपल्या संगणकांवर सुरक्षितपणे प्रवेश करा.
50 • आपल्या प्रत्येक संगणकांवरून, Chrome वेब स्टोअरवरून Chrome दूरस्थ डेस्कटॉप अॅप वापरून दूरस्थ प्रवेश सेट करा: https://chrome.google.com/remotedesktop
51 • आपल्या Android डिव्हाइसवर, अॅप उघडा आणि कनेक्ट करण्यासाठी आपल्या कोणत्याही ऑनलाइन संगणकांवर टॅप करा.
53 गोपनीयतेविषयीच्या माहितीसाठी, कृपया Google गोपनीयता धोरण (http://goo.gl/SyrVzj) आणि Chrome गोपनीयता धोरण (http://goo.gl/
0uXE
5d) पहा.
</translation>
54 <translation id=
"2124408767156847088">आपल्या Android डिव्हाइसवरून आपल्या संगणकांवर सुरक्षितपणे प्रवेश करा.
</translation>
55 <translation id=
"2208514473086078157">धोरण सेटिंग्ज हा संगणक Chrome दूरस्थ डेस्कटॉप होस्टच्या रुपात सामायिकरणास परवानगी देत नाहीत. सहाय्यासाठी आपल्या सिस्टीम प्रशासकाशी संपर्क साधा.
</translation>
56 <translation id=
"2220529011494928058">समस्येचा अहवाल द्या
</translation>
57 <translation id=
"2221097377466213233">Win की साठी (⌘ Mac वर) योग्य Ctrl वापरा
</translation>
58 <translation id=
"2235518894410572517">पाहण्यासाठी आणि नियंत्रणासाठी हा संगणक दुसर्या वापरकर्त्याशी सामयिक करा.
</translation>
59 <translation id=
"2246783206985865117">हे सेटिंग आपल्या डोमेन धोरणाद्वारे व्यवस्थापित केले आहे.
</translation>
60 <translation id=
"2256115617011615191">आता रीस्टार्ट करा
</translation>
61 <translation id=
"225614027745146050">सुस्वागतम
</translation>
62 <translation id=
"228809120910082333">कृपया Chromoting द्वारे प्रवेश अनुमत करण्यासाठी आपल्या खात्याची आणि PIN ची खाली पुष्टी करा.
</translation>
63 <translation id=
"2314101195544969792">आपले
<ph name=
"APPLICATION_NAME" /> सत्र काही काळ निष्क्रिय होते आणि लवकरच डिस्कनेक्ट केले जाईल.
</translation>
64 <translation id=
"2353140552984634198">Chromoting वापरून आपण या संगणकावर सुरक्षितरितीने प्रवेश करू शकता.
</translation>
65 <translation id=
"2359808026110333948">सुरू ठेवा
</translation>
66 <translation id=
"2366718077645204424">होस्टवर पोहोचण्यात अक्षम. हे बहुदा आपण वापरत असलेल्या नेटवर्कच्या कॉन्फिगरेशनमुळे झाले आहे.
</translation>
67 <translation id=
"2498359688066513246">मदत आणि अभिप्राय
</translation>
68 <translation id=
"2499160551253595098">आम्हाला वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल संकलित करण्यासाठी अनुमती देऊन आम्हाला Chrome दूरस्थ डेस्कटॉप सुधारण्यास मदत करा.
</translation>
69 <translation id=
"2512228156274966424">टीप: सर्व कीबोर्ड शॉर्टकट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी, आपण ‘विंडो म्हणून उघडण्यासाठी’ Chrome दूरस्थ डेस्कटॉप कॉन्फिगर करू शकता.
</translation>
70 <translation id=
"2540992418118313681">आपण हा संगणक दुसर्या वापरकर्त्याकरिता पाहण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सामायिक करू इच्छिता?
</translation>
71 <translation id=
"2599300881200251572">ही सेवा Chrome दूरस्थ डेस्कटॉप क्लायंटकडील येणारी कनेक्शन सक्षम करते.
</translation>
72 <translation id=
"2647232381348739934">Chromoting सेवा
</translation>
73 <translation id=
"2676780859508944670">कार्यरत आहे...
</translation>
74 <translation id=
"2699970397166997657">Chromoting
</translation>
75 <translation id=
"2747641796667576127">सॉफ्टवेअर अद्यतने सामान्यतः स्वयंचलितपणे होतात, परंतु काही क्वचित प्रकरणांमध्ये अयशस्वी होऊ शकतात. सॉफ्टवेअर अद्यतनित करण्यास काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या संगणकास दूरस्थपणे कनेक्ट केलेले असताना पूर्ण केली जाऊ शकतात.
</translation>
76 <translation id=
"2813770873348017932">दूरस्थ संगणकाची कनेक्शन तात्पुरती अवरोधित करण्यात आली आहेत कारण कोणीतरी अवैध PIN सह त्यावर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
77 <translation id=
"2841013758207633010">वेळ
</translation>
78 <translation id=
"2851674870054673688">एकदा त्यांनी कोड प्रविष्ट केल्यानंतर आपले सामायिकरण सत्र सुरू होईल.
</translation>
79 <translation id=
"2851754573186462851">Chromium अॅप प्रवाह
</translation>
80 <translation id=
"2855866366045322178">ऑफलाइन
</translation>
81 <translation id=
"2888969873284818612">एक नेटवर्क त्रुटी आली. आपले डिव्हाइस पुन्हा ऑनलाइन असते तेव्हा आम्ही अॅप रीस्टार्ट करू.
</translation>
82 <translation id=
"2894654864775534701">हा संगणक सध्या एका वेगळ्या खात्या अंतर्गत सामायिक केला आहे.
</translation>
83 <translation id=
"2919669478609886916">आपण दुसर्या वापरकर्त्याबरोबर सध्या या मशीनचे सामयिकरण करीत आहात. आपण सामायिकरण सुरु ठेऊ इच्छिता?
</translation>
84 <translation id=
"2921543551052660690">आपण यापूर्वी
<ph name=
"USER_NAME" /> (
<ph name=
"USER_EMAIL" />) म्हणून साइन इन केले होते. त्या खात्यामध्ये आपल्या संगणकांवर प्रवेश करण्यासाठी, त्या खात्यासह
<ph name=
"LINK_BEGIN" />Chromium वर साइन इन करा
<ph name=
"LINK_END" /> आणि Chromoting पुन्हा स्थापित करा.
</translation>
85 <translation id=
"2926340305933667314">या संगणकावरील दूरस्थ प्रवेश अक्षम करण्यात अयशस्वी. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
86 <translation id=
"2939145106548231838">होस्ट वर प्रमाणित करा
</translation>
87 <translation id=
"2998137343848432918">• जोडलेल्या क्रेडिट स्क्रीन.
88 • पूर्ण स्क्रीन करताना दृश्यमान असलेल्या कीबोर्ड समस्येचे निराकरण करते.
</translation>
89 <translation id=
"3020807351229499221">PIN अद्यततनित करण्यात अयशस्वी. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
90 <translation id=
"3025388528294795783">आपल्या समस्येचे निराकरण करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, कृपया काय चुकले ते आम्हाला सांगा:
</translation>
91 <translation id=
"3027681561976217984">स्पर्श करा मोड
</translation>
92 <translation id=
"3106379468611574572">कनेक्शन विनंत्यांना दूरस्थ संगणक प्रतिसाद देत नाही. ते ऑनलाइन असल्याचे सत्यापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
93 <translation id=
"310979712355504754">सर्व हटवा
</translation>
94 <translation id=
"3150823315463303127">धोरण वाचण्यात होस्ट अयशस्वी.
</translation>
95 <translation id=
"3194245623920924351">Chrome दूरस्थ डेस्कटॉप
</translation>
96 <translation id=
"3197730452537982411">दूरस्थ डेस्कटॉप
</translation>
97 <translation id=
"3244258558056547981">कार्डबोर्ड दृश्य दर्शवा.
</translation>
98 <translation id=
"3258789396564295715">Chrome दूरस्थ डेस्कटॉप वापरुन आपण या संगणकावर सुरक्षितपणे प्रवेश करू शकता.
</translation>
99 <translation id=
"327263477022142889">Chrome दूरस्थ डेस्कटॉप सुधारण्यात मदत करू इच्छिता?
<ph name=
"LINK_BEGIN" />एक सर्वेक्षण घ्या.
<ph name=
"LINK_END" /></translation>
100 <translation id=
"3286521253923406898">Chromoting होस्ट नियंत्रक
</translation>
101 <translation id=
"332624996707057614">संगणक नाव संपादित करा
</translation>
102 <translation id=
"3339299787263251426">इंटरनेटवरून आपल्या संगणकावर सुरक्षितपणे प्रवेश करा
</translation>
103 <translation id=
"3360306038446926262">विंडो
</translation>
104 <translation id=
"3362124771485993931">PIN पुन्हा-टाइप करा
</translation>
105 <translation id=
"337167041784729019">आकडेवारी दर्शवा
</translation>
106 <translation id=
"3385242214819933234">अवैध होस्ट मालक.
</translation>
107 <translation id=
"3403830762023901068">धोरण सेटिंग्ज हा संगणक Chromoting होस्टच्या रुपात सामायिकरणास परवानगी देत नाही. सहाय्यसाठी आपल्या सिस्टीम प्रशासकाशी संपर्क साधा.
</translation>
108 <translation id=
"3581045510967524389">नेटवर्कला कनेक्ट करू शकलो नाही. कृपया आपले डिव्हाइस ऑन-लाइन असल्याचे तपासा.
</translation>
109 <translation id=
"3596628256176442606">ही सेवा Chromoting क्लायंटकडील येणारी कनेक्शन सक्षम करते.
</translation>
110 <translation id=
"3606997049964069799">आपण Chromium वर साइन इन केलेले नाही. कृपया साइन इन करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
111 <translation id=
"3649256019230929621">विंडो लहान करा
</translation>
112 <translation id=
"3776024066357219166">आपले Chrome दूरस्थ डेस्कटॉप सत्र समाप्त झाले आहे.
</translation>
113 <translation id=
"3785447812627779171">Chromoting
115 <translation id=
"3870154837782082782">Google Inc.
</translation>
116 <translation id=
"3884839335308961732">कृपया Chrome दूरस्थ डेस्कटॉपद्वारे प्रवेश करण्यास अनुमती देण्यासाठी आपल्या खात्याची आणि PIN ची खाली पुष्टी करा.
</translation>
117 <translation id=
"3905196214175737742">अवैध होस्ट मालक डोमेन.
</translation>
118 <translation id=
"3908017899227008678">फिट करण्यासाठी संकुचित करा
</translation>
119 <translation id=
"3931191050278863510">होस्ट थांबले.
</translation>
120 <translation id=
"3933246213702324812"><ph name=
"HOSTNAME" /> वरील Chromoting कालबाह्य आहे आणि अद्यतनित करण्याची आवश्यकता आहे.
</translation>
121 <translation id=
"3950820424414687140">साइन इन करा
</translation>
122 <translation id=
"3989511127559254552">सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या संगणकावर विस्तारित प्रवेश परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे. आपल्याला हे केवळ एकदाच करावे लागते.
</translation>
123 <translation id=
"4006787130661126000">या संगणकावर प्रवेश करण्यासाठी आपण Chrome दूरस्थ डेस्कटॉप वापरू इच्छित असल्यास आपण दूरस्थ कनेक्शन सक्षम करणे आवश्यक आहे.
</translation>
124 <translation id=
"4068946408131579958">सर्व कनेक्शन
</translation>
125 <translation id=
"409800995205263688">टिप: धोरण सेटिंग्ज केवळ आपल्या नेटवर्कमधील संगणकांच्या कनेक्शनना परवानगी देतात.
</translation>
126 <translation id=
"4155497795971509630">काही आवश्यक घटक गहाळ आहेत. कृपया आपण सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती स्थापित केली असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
127 <translation id=
"4156740505453712750">या संगणकावर प्रवेश संरक्षित करण्यासाठी, कृपया
<ph name=
"BOLD_START" />कमीत कमी सहा अंकांचा
<ph name=
"BOLD_END" /> एक PIN निवडा. दुसर्या स्थानावरून कनेक्ट करताना हा PIN आवश्यक असेल.
</translation>
128 <translation id=
"4176825807642096119">प्रवेश कोड
</translation>
129 <translation id=
"4207623512727273241">कृपया सुरु ठेवण्यापूर्वी इन्स्टॉलर चालवा.
</translation>
130 <translation id=
"4240294130679914010">Chromoting होस्ट विस्थापनकर्ता
</translation>
131 <translation id=
"4277463233460010382">हा संगणक PIN प्रविष्ट न करता एक किंवा अधिक क्लायंटना कनेक्ट करण्याची अनुमती देण्यासाठी कॉन्फिगर केला आहे.
</translation>
132 <translation id=
"4277736576214464567">प्रवेश कोड अवैध आहे. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
133 <translation id=
"4361728918881830843">एका वेगळ्या संगणकावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, Chrome दूरस्थ डेस्कटॉप तेथे स्थापित करा आणि “
<ph name=
"BUTTON_NAME" />” क्लिक करा.
</translation>
134 <translation id=
"4368630973089289038">Chromoting सुधारण्यात मदत करू इच्छिता?
<ph name=
"LINK_BEGIN" />एक सर्वेक्षण घ्या.
<ph name=
"LINK_END" /></translation>
135 <translation id=
"4394049700291259645">अक्षम करा
</translation>
136 <translation id=
"4405930547258349619">कोअर लायब्ररी
</translation>
137 <translation id=
"4430435636878359009">या संगणकाची दूरस्थ कनेक्शन अक्षम करा
</translation>
138 <translation id=
"4430915108080446161">प्रवेश कोड व्युत्पन्न करत आहे…
</translation>
139 <translation id=
"4472575034687746823">प्रारंभ करा
</translation>
140 <translation id=
"4481276415609939789">आपल्याकडे नोंदणी केलेले संगणक नाहीत. एका संगणकावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, तेथे Chromoting स्थापित करा आणि “
<ph name=
"BUTTON_NAME" />” क्लिक करा.
</translation>
141 <translation id=
"4513946894732546136">अभिप्राय
</translation>
142 <translation id=
"4517233780764084060">टीप: सर्व कीबोर्ड शॉर्टकट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आपण ‘विंडोच्या रूपात उघडण्यासाठी’ Chromoting कॉन्फिगर करू शकता.
</translation>
143 <translation id=
"4563926062592110512">डिस्कनेक्ट केलेला क्लायंट:
<ph name=
"CLIENT_USERNAME" />.
</translation>
144 <translation id=
"4572065712096155137">प्रवेश
</translation>
145 <translation id=
"4573676252416618192">Chrome दूरस्थ
146 डेस्कटॉप होस्ट
</translation>
147 <translation id=
"4703799847237267011">आपले Chromoting सत्र समाप्त झाले.
</translation>
148 <translation id=
"4736223761657662401">कनेक्शन इतिहास
</translation>
149 <translation id=
"4741792197137897469">प्रमाणीकरण अयशस्वी. कृपया Chrome वर पुन्हा साइन इन करा.
</translation>
150 <translation id=
"477305884757156764">अनुप्रयोग खूप धीमा झाला आहे.
</translation>
151 <translation id=
"4795786176190567663">आपल्याला ती क्रिया करण्याची परवानगी नाही.
</translation>
152 <translation id=
"4804818685124855865">डिस्कनेक्ट
</translation>
153 <translation id=
"4808503597364150972">कृपया
<ph name=
"HOSTNAME" /> साठीचा आपला PIN प्रविष्ट करा.
</translation>
154 <translation id=
"4812684235631257312">होस्ट
</translation>
155 <translation id=
"4867841927763172006">PrtScn पाठवा
</translation>
156 <translation id=
"4913529628896049296">कनेक्शनसाठी प्रतीक्षा करत आहे…
</translation>
157 <translation id=
"4918086044614829423">स्वीकारा
</translation>
158 <translation id=
"492843737083352574">मला माझ्या कीबोर्ड किंवा माऊसमध्ये समस्या येत आहेत.
</translation>
159 <translation id=
"5064360042339518108"><ph name=
"HOSTNAME" /> (ऑफलाइन)
</translation>
160 <translation id=
"5070121137485264635">दूरस्थ होस्टसाठी आपण एका तृतीय-पक्ष वेबसाइटवर प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे. सुरू ठेवण्यासाठी, या पत्त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण Chrome दूरस्थ डेस्कटॉपला अतिरिक्त परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे:
</translation>
161 <translation id=
"5156271271724754543">कृपया दोन्ही बॉक्सेसमध्ये सारखाच PIN प्रविष्ट करा.
</translation>
162 <translation id=
"5168917394043976756">नेव्हिगेशन ड्रॉवर उघडा
</translation>
163 <translation id=
"5170982930780719864">अवैध होस्ट id.
</translation>
164 <translation id=
"518094545883702183">ही माहिती केवळ आपण अहवाल देत असलेल्या समस्येचे निदान करण्यासाठी वापरली जाते, ही आपल्या अहवालाचे अन्वेषण करणार्या केवळ एखाद्या व्यक्तीसाठी उपलब्ध असते आणि ही
30 दिवसांपेक्षा जास्त ठेवली जात नाही.
</translation>
165 <translation id=
"5222676887888702881">साइन आउट करा
</translation>
166 <translation id=
"5254120496627797685">हे पृष्ठ सोडल्याने आपले Chrome दूरस्थ डेस्कटॉप सत्र समाप्त होईल.
</translation>
167 <translation id=
"5285241842433869526">दूरस्थ प्रवेशासाठी संगणक सेट कसा करावा हे जाणून घ्या.
</translation>
168 <translation id=
"5308380583665731573">कनेक्ट करा
</translation>
169 <translation id=
"5363265567587775042">आपण ज्या वापरकर्त्याच्या संगणकामध्ये प्रवेश करू इच्छिता त्यास “
<ph name=
"SHARE" />” क्लिक करण्यास आणि आपल्याला प्रवेश कोड देण्यास सांगा.
</translation>
170 <translation id=
"5379087427956679853">Chrome दूरस्थ डेस्कटॉप आपल्याला वेबवर आपला संगणक सुरक्षितपणे सामायिक करण्याची अनुमती देतो. दोन्ही वापरकर्त्यांनी Chrome दूरस्थ डेस्कटॉप अॅप चालवत असणे आवश्यक आहे, जो
<ph name=
"URL" /> येथे सापडू शकतो.
</translation>
171 <translation id=
"5397086374758643919">Chrome दूरस्थ डेस्कटॉप होस्ट विस्थापनकर्ता
</translation>
172 <translation id=
"5419185025274123272">अनुप्रयोग रीसेट करणे शक्य झाले नाही. आपण तरीही एक दोष अहवाल पाठवू शकता.
</translation>
173 <translation id=
"544077782045763683">होस्टने बंद केले आहे.
</translation>
174 <translation id=
"5510035215749041527">आता डिस्कनेक्ट करा
</translation>
175 <translation id=
"5537725057119320332">कास्ट करा
</translation>
176 <translation id=
"5593560073513909978">सेवा तात्पुरती अनुपलब्ध आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
177 <translation id=
"5601503069213153581">PIN
</translation>
178 <translation id=
"5619148062500147964">या संगणकावर
</translation>
179 <translation id=
"5625493749705183369">इतर संगणकांवर प्रवेश करा किंवा इंटरनेटवर आपल्या संगणकावर सुरक्षितपणे प्रवेश करण्यास दुसर्या वापरकर्त्यास अनुमती द्या.
</translation>
180 <translation id=
"5702987232842159181">कनेक्ट केले:
</translation>
181 <translation id=
"5708869785009007625">आपला डेस्कटॉप सध्या
<ph name=
"USER" /> सह सामायिक केला आहे.
</translation>
182 <translation id=
"5773590752998175013">जोडल्याची तारीख
</translation>
183 <translation id=
"579702532610384533">रीकनेक्ट करा
</translation>
184 <translation id=
"5843054235973879827">हे सुरक्षित का आहे?
</translation>
185 <translation id=
"5859141382851488196">नवीन विंडो…
</translation>
186 <translation id=
"6001953797859482435">Chrome दूरस्थ डेस्कटॉप होस्ट प्राधान्ये
</translation>
187 <translation id=
"6011539954251327702">Chromoting आपल्याला वेबवर आपला संगणक सुरक्षितपणे सामायिक करण्याची अनुमती देते. दोन्ही वापरकर्त्यांनी Chromoting अॅप चालविणे आवश्यक आहे, जो
<ph name=
"URL" /> येथे आढळू शकतो.
</translation>
188 <translation id=
"6040143037577758943">बंद करा
</translation>
189 <translation id=
"6062854958530969723">होस्ट प्रारंभ अयशस्वी झाला.
</translation>
190 <translation id=
"6091564239975589852">की पाठवा
</translation>
191 <translation id=
"6099500228377758828">Chrome दूरस्थ डेस्कटॉप सेवा
</translation>
192 <translation id=
"6167788864044230298">Chrome अॅप प्रवाह
</translation>
193 <translation id=
"6173536234069435147">मी माझ्या Google ड्राइव्ह फायली उघडू शकत नाही.
</translation>
194 <translation id=
"6178645564515549384">दूरस्थ सहाय्यासाठी मूळ संदेशन होस्ट
</translation>
195 <translation id=
"6193698048504518729"><ph name=
"HOSTNAME" /> शी कनेक्ट करा
</translation>
196 <translation id=
"6198252989419008588">PIN बदला
</translation>
197 <translation id=
"6204583485351780592"><ph name=
"HOSTNAME" /> (कालबाह्य)
</translation>
198 <translation id=
"6221358653751391898">आपण Chrome वर साइन इन केलेले नाही. कृपया साइन इन करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
199 <translation id=
"6284412385303060032">पडदा मोडला समर्थन देण्यासाठी वापरकर्ता-विशिष्ट सत्रामध्ये चालत असलेल्या होस्टवर स्विच करून कन्सोल तर्क स्क्रीनवर चालू असलेल्या होस्टने बंद केले आहे.
</translation>
200 <translation id=
"629730747756840877">खाते
</translation>
201 <translation id=
"6304318647555713317">क्लायंट
</translation>
202 <translation id=
"6381670701864002291">काहीतरी दुसरे.
</translation>
203 <translation id=
"6398765197997659313">पूर्ण स्क्रीनमधून निर्गमन करा
</translation>
204 <translation id=
"6441316101718669559">डेस्कटॉप संकलन या प्लॅटफॉर्मवर समर्थित नाही. आपण तरीही अनुप्रयोग वापरू शकता, परंतु वापरकर्ता अनुभव श्रेणीअवनत केला जाईल.
</translation>
205 <translation id=
"652218476070540101">या संगणकासाठी PIN अद्यतनित करण्यात येत आहे...
</translation>
206 <translation id=
"6527303717912515753">सामायिक करा
</translation>
207 <translation id=
"6541219117979389420">अनुप्रयोग लॉगमध्ये आपली ओळख (ईमेल पत्ता) आणि Google ड्राइव्हमधील फायली आणि फोल्डरची नावे आणि गुणधर्म यासह, खाजगी माहिती समाविष्ट असू शकते.
</translation>
208 <translation id=
"6542902059648396432">समस्येचा अहवाल द्या…
</translation>
209 <translation id=
"6550675742724504774">पर्याय
</translation>
210 <translation id=
"6570205395680337606">अनुप्रयोग रीसेट करा. आपण कोणतेही जतन न केलेले कार्य गमवाल.
</translation>
211 <translation id=
"6612717000975622067">Ctrl-Alt-Del पाठवा
</translation>
212 <translation id=
"6640610550128933069">अंतिम ऑनलाइन
<ph name=
"DATE" /></translation>
213 <translation id=
"6668065415969892472">आपला PIN अद्यतनित केला गेला.
</translation>
214 <translation id=
"6681800064886881394">Copyright
2013 Google Inc. सर्व हक्क राखीव.
</translation>
215 <translation id=
"6746493157771801606">इतिहास साफ करा
</translation>
216 <translation id=
"6748108480210050150">प्रेषक
</translation>
217 <translation id=
"677755392401385740">वापरकर्त्यासाठी प्रारंभ केलेला होस्ट:
<ph name=
"HOST_USERNAME" />.
</translation>
218 <translation id=
"6865175692670882333">पहा/संपादित करा
</translation>
219 <translation id=
"6930242544192836755">कालावधी
</translation>
220 <translation id=
"6939719207673461467">कीबोर्ड दर्शवा/लपवा.
</translation>
221 <translation id=
"6944854424004126054">विंडो पुनर्संचयित करा
</translation>
222 <translation id=
"6965382102122355670">ठीक आहे
</translation>
223 <translation id=
"6985691951107243942">आपल्याला खात्री आहे की
<ph name=
"HOSTNAME" /> ची दूरस्थ कनेक्शन आपण अक्षम करू इच्छिता? आपण आपला विचार बदलल्यास, आपल्याला कनेक्शन पुन्हा-सक्षम करण्यासाठी त्या संगणकाला भेट देणे आवश्यक असेल.
</translation>
224 <translation id=
"6998989275928107238">प्रति
</translation>
225 <translation id=
"7017806586333792422">रेकॉर्डिंग प्रारंभ करा
</translation>
226 <translation id=
"7019153418965365059">न ओळखलेली होस्ट त्रुटी:
<ph name=
"HOST_OFFLINE_REASON" />.
</translation>
227 <translation id=
"701976023053394610">दूरस्थ सहाय्य
</translation>
228 <translation id=
"7038683108611689168">आम्हाला वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल संकलित करण्याची अनुमती देऊन Chromoting सुधारण्यात आम्हाला मदत करा.
</translation>
229 <translation id=
"712467900648340229">कास्ट डिव्हाइसशी कनेक्ट करण्यात अयशस्वी.
</translation>
230 <translation id=
"7144878232160441200">पुन्हा प्रयत्न करा
</translation>
231 <translation id=
"7149517134817561223">Chrome दूरस्थ डेस्कटॉप होस्टवर आदेश जारी करण्यासाठी अनुप्रयोग.
</translation>
232 <translation id=
"7215059001581613786">कृपया सहा किंवा अधिक अंक असलेला एक PIN प्रविष्ट करा.
</translation>
233 <translation id=
"7312846573060934304">होस्ट ऑफलाइन आहे.
</translation>
234 <translation id=
"7319983568955948908">सामायिकरण थांबवा
</translation>
235 <translation id=
"7401733114166276557">Chrome दूरस्थ डेस्कटॉप
</translation>
236 <translation id=
"7434397035092923453">क्लायंटसाठी प्रवेश नाकारला:
<ph name=
"CLIENT_USERNAME" /></translation>
237 <translation id=
"7444276978508498879">कनेक्ट केलेला क्लायंट:
<ph name=
"CLIENT_USERNAME" />.
</translation>
238 <translation id=
"7606912958770842224">दूरस्थ कनेक्शन सक्षम करा
</translation>
239 <translation id=
"7649070708921625228">मदत
</translation>
240 <translation id=
"7658239707568436148">रद्द करा
</translation>
241 <translation id=
"7665369617277396874">खाते जोडा
</translation>
242 <translation id=
"7672203038394118626">या संगणकाची दूरस्थ कनेक्शन अक्षम केली गेली आहेत.
</translation>
243 <translation id=
"7693372326588366043">होस्टची सूची रीफ्रेश करा
</translation>
244 <translation id=
"7782471917492991422">कृपया आपल्या संगणकाची ऊर्जा व्यवस्थापन सेटिंग्ज तपासा आणि निष्क्रिय असताना त्या स्लीप मध्ये जाण्यासाठी कॉन्फिगर केल्या नसल्याचे सुनिश्चित करा.
</translation>
245 <translation id=
"7810127880729796595">आकडेवारी दर्शवा (कनेक्शन:
<ph name=
"QUALITY" />)
</translation>
246 <translation id=
"7836926030608666805">काही आवश्यक घटक गहाळ आहेत. कृपया आपण Chrome ची नवीनतम आवृत्ती चालवत असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
247 <translation id=
"7868137160098754906">कृपया दूरस्थ संगणकासाठी आपला पिन प्रविष्ट करा.
</translation>
248 <translation id=
"7869445566579231750">आपल्याला हा अनुप्रयोग चालविण्याची परवानगी नाही.
</translation>
249 <translation id=
"7948001860594368197">स्क्रीन पर्याय
</translation>
250 <translation id=
"7970576581263377361">प्रमाणीकरण अयशस्वी. कृपया Chromium वर पुन्हा साइन इन करा.
</translation>
251 <translation id=
"8073845705237259513">Chrome दूरस्थ डेस्कटॉप वापरण्यासाठी, आपल्याला आपल्या डिव्हाइसमध्ये एक Google खाते जोडणे आवश्यक असेल.
</translation>
252 <translation id=
"80739703311984697">दूरस्थ होस्टसाठी आपण एका तृतीय-पक्ष वेबसाइटवर प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे. सुरू ठेवण्यासाठी, या पत्त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण Chromoting ला अतिरिक्त परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे:
</translation>
253 <translation id=
"809687642899217504">माझे संगणक
</translation>
254 <translation id=
"811307782653349804">आपल्या स्वत:च्या संगणकावर कुठूनही प्रवेश करा.
</translation>
255 <translation id=
"8116630183974937060">नेटवर्क त्रुटी आली. कृपया आपला डिव्हाइस ऑन-लाइन असल्याचे पहा आणि पुन्हा प्रयत्न करा.
</translation>
256 <translation id=
"8178433417677596899">वापरकर्ता-ते-वापरकर्ता स्क्रीन सामायिकरण दूरस्थ तांत्रिक समर्थनासाठी परिपूर्ण.
</translation>
257 <translation id=
"8187079423890319756">Copyright
2013 Chromium लेखक. सर्व हक्क राखीव.
</translation>
258 <translation id=
"8196755618196986400">अधिक माहितीसाठी आपल्याशी संपर्क साधण्यास आम्हाला अनुमती देण्याकरिता, आपला ईमेल पत्ता आपण सबमिट करता त्या कोणत्याही अभिप्रायात समाविष्ट केला जाईल.
</translation>
259 <translation id=
"8244400547700556338">कसे ते जाणून घ्या.
</translation>
260 <translation id=
"8261506727792406068">हटवा
</translation>
261 <translation id=
"8355326866731426344">हा प्रवेश कोड
<ph name=
"TIMEOUT" /> मध्ये कालबाह्य होईल.
</translation>
262 <translation id=
"8355485110405946777">आपल्या समस्येचे निराकरण करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी अनुप्रयोग लॉग समाविष्ट करा (लॉगमध्ये खाजगी माहिती असू शकते).
</translation>
263 <translation id=
"837021510621780684">या संगणकावरुन
</translation>
264 <translation id=
"8383794970363966105">Chromoting वापरण्यासाठी, आपल्याला आपल्या डिव्हाइसमध्ये एक Google खाते जोडणे आवश्यक असेल.
</translation>
265 <translation id=
"8386846956409881180">अवैध OAuth क्रेडेन्ाियलसह होस्ट कॉन्फिगर केले आहे.
</translation>
266 <translation id=
"8445362773033888690">Google Play Store मध्ये पहा
</translation>
267 <translation id=
"8509907436388546015">डेस्कटॉप संकलन प्रक्रिया
</translation>
268 <translation id=
"8513093439376855948">दूरस्थ होस्ट व्यवस्थापनासाठी मूळ संदेशन होस्ट
</translation>
269 <translation id=
"8525306231823319788">पूर्ण स्क्रीन
</translation>
270 <translation id=
"8548209692293300397">आपण यापूर्वी
<ph name=
"USER_NAME" /> (
<ph name=
"USER_EMAIL" />) म्हणून साइन इन केले होते. त्या खात्यामध्ये आपल्या संगणकावर प्रवेश करण्यासाठी, त्या खात्यासह
<ph name=
"LINK_BEGIN" />Google Chrome वर साइन इन करा
<ph name=
"LINK_END" /> आणि Chrome दूरस्थ डेस्कटॉप पुन्हा स्थापित करा.
</translation>
271 <translation id=
"8642984861538780905">मध्यम
</translation>
272 <translation id=
"8712909229180978490">मी Google ड्राइव्हमध्ये माझ्या जतन केलेल्या फायली ऑनलाइन पाहू शकत नाही.
</translation>
273 <translation id=
"8759753423332885148">अधिक जाणून घ्या.
</translation>
274 <translation id=
"894763922177556086">चांगला
</translation>
275 <translation id=
"897805526397249209">एका वेगळ्या संगणकावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, तेथे Chromoting स्थापित करा आणि “
<ph name=
"BUTTON_NAME" />” क्लिक करा.
</translation>
276 <translation id=
"8998327464021325874">Chrome दूरस्थ डेस्कटॉप होस्ट नियंत्रक
</translation>
277 <translation id=
"9016232822027372900">तरीही कनेक्ट करा
</translation>
278 <translation id=
"906458777597946297">विंडो वाढवा
</translation>
279 <translation id=
"9126115402994542723">या डिव्हाइसवरून या होस्टशी कनेक्ट करताना पुन्हा पिन साठी विचारू नका.
</translation>
280 <translation id=
"9149992051684092333">आपल्या डेस्कटॉपचे सामायिकरण सुरू करण्यासाठी, आपल्याला सहाय्य करणार्या व्यक्तीला खालील प्रवेश कोड द्या.
</translation>
281 <translation id=
"9188433529406846933">अधिकृत करा
</translation>
282 <translation id=
"9213184081240281106">अवैध होस्ट कॉन्फिगरेशन.
</translation>
283 <translation id=
"951991426597076286">नकार द्या
</translation>
284 <translation id=
"979100198331752041"><ph name=
"HOSTNAME" /> वरील Chrome दूरस्थ डेस्कटॉप कालबाह्य झाला आहे आणि अद्यतनित करण्याची आवश्यकता आहे.
</translation>
285 <translation id=
"985602178874221306">Chromium लेखक
</translation>
286 <translation id=
"992215271654996353"><ph name=
"HOSTNAME" /> (अखरेचे ऑनलाइन
<ph name=
"DATE_OR_TIME" />)
</translation>