Roll src/third_party/WebKit eac3800:0237a66 (svn 202606:202607)
[chromium-blink-merge.git] / chrome / app / resources / terms / terms_mr.html
blobaed945a6ea2f346db8aa4cd6e7568617a99d3882
1 <!DOCTYPE HTML PUBLIC "-//W3C//DTD HTML 4.01 Transitional//EN"
2 "http://www.w3.org/TR/html4/loose.dtd">
3 <html DIR="LTR">
4 <head>
5 <meta http-equiv="Content-Type" content="text/html; charset=UTF-8">
6 <link rel="icon" type="image/ico" href="/tools/dlpage/res/chrome/images/chrome-16.png"><title>Google Chrome सेवा अटी</title>
7 <style>
8 body { font-family:Arial; font-size:13px; }
9 h2 { font-size:1em; margin-top:0 }
10 </style>
11 <script type="text/javascript">
12 function carry_tracking(obj) {
13 var s = '(\\?.*)';
14 var regex = new RegExp(s);
15 var results = regex.exec(window.location.href);
16 if (results != null) {
17 obj.href = obj.href + results[1];
18 } else {
19 s2 = 'intl/([^/]*)';
20 regex2 = new RegExp(s2);
21 results2 = regex2.exec(window.location.href);
22 if (results2 != null) {
23 obj.href = obj.href + '?hl=' + results2[1];
27 </script></head>
29 <body>
30 <h2>Google Chrome सेवा अटी</h2>
31 <p>Google Chrome च्या कार्यवाहीयोग्य कोड आवृत्तीस या सेवा अटी लागू होतात. मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना करारा अंतर्गत http://code.google.com/chromium/terms.html येथे Google Chrome साठी स्रोत कोड विनामूल्य उपलब्ध आहे .</p>
32 <p><strong>1. आपले Google बरोबरचे संबंध</strong></p>
33 <p>1.1 आपला Googleची उत्पादने, सॉफ्टवेअर, सेवा आणि वेबसाइट्सचा वापर (या दस्तऐवजात एकत्रितपणे “सेवा” म्हणून संदर्भित आणि Google ने आपल्याला स्वतंत्र लेखी कराराअंतर्गत प्रदान केलेल्या सेवांना वगळून) आपण आणि Google यांच्यातील कायदेशीर कराराचे अधीन आहे. “Google” म्हणजे Google Inc., ज्यांचे व्यवसाय मुख्यालय 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States येथे आहे. हा दस्तऐवज, करार कसा तयार केला जातो आणि त्या कराराच्या काही अटींची उत्पत्ती कशी होते याचे स्पष्टीकरण देतो.</p>
34 <p>1.2 Google बरोबर अन्यथा लिखित करार होईपर्यंत, Google बरोबरच्या आपल्या करारात नेहमी, या दस्तऐवजात दिलेल्या अटी आणि नियम किमान अंतर्भूत राहतील. या खाली “सार्वत्रिक अटी” म्हणून उल्लेखित आहेत. Google Chrome स्रोत कोडसाठी मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना विभक्त लेखी करार तयार करतो. मर्यादित प्रमाणात मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना या सार्वत्रिक अटींचे स्पष्टपणे अधिग्रहण करतो, Google Chrome किंवा Google Chrome मध्ये विशिष्ट अंतर्भूत घटकांच्या वापरासाठी मुक्त स्रोत परवाना आपला Google बरोबरचा करार विनियमित करतो.</p>
35 <p>1.3 आपल्या Google बरोबरच्या करारात याआधी या दस्तऐवजातील परिशिष्ट अ मध्ये सेट केलेल्या अटी आणि लागू होणार्‍या कोणत्याही कायदेशीर सूचनांच्या अटी देखील अंतर्भूत असतील. या सर्व खाली “अतिरिक्त अटी” म्हणून उल्लेखित आहेत. अतिरिक्त अटी एखाद्या सेवेवर लागू होतात तेव्हा त्या संबंधित सेवेमध्ये किंवा त्या सेवेच्या वापरातून आपल्याकरिता वाचण्यासाठी प्रवेशयोग्य असतात.</p>
36 <p>1.4 अतिरिक्त अटींसह सार्वत्रिक अटी आपल्या सेवेच्या वापराच्या संबंधी आपण आणि Google यांच्यात एक कायदेशीर बंधनकारक करार तयार करतात. या अटी सावधपणे वाचण्यासाठी आपण वेळ देणे महत्त्वाचे आहे. एकत्रितपणे, या कायदेशीर कराराचा उल्लेख खाली “अटी” म्हणून केला आहे.</p>
37 <p>1.5 अतिरिक्त अटी आणि सार्वत्रिक अटी यांच्यात विसंगती आढळल्यास, त्या सेवेच्या संबंधात अतिरिक्त अटींना प्राधान्य दिले जाईल.</p>
38 <p><strong>2. अटींचा स्वीकार</strong></p>
39 <p>2.1 सेवा वापरण्यासाठी, आपण प्रथम अटींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आपण अटींचा स्वीकार न केल्यास कदाचित आपण ती सेवा वापरू शकणार नाही.</p>
40 <p>2.2 आपण याद्वारे अटी स्वीकारू शकता:</p>
41 <p>(अ) अटींचा स्वीकार किंवा सहमतीसाठी क्लिक करणे, जेथे Google ने हा पर्याय आपल्यासाठी कोणत्याही सेवेच्या वापरकर्ता इंटरफेसमध्ये उपलब्ध करून दिला असेल किंवा</p>
42 <p>(ब) प्रत्यक्ष सेवा वापराद्वारे. या प्रकरणात आपण असे समजून घेता व मान्य करता की आपल्या द्वारे सेवेचा वापर ही त्या क्षणापासून अटींची स्वीकृती असल्याचे Google ग्राह्य धरते.</p>
43 <p><strong>3. अटींची भाषा</strong></p>
44 <p>3.1 Google ने आपल्याला अटींच्या इंग्रजी भाषेच्या आवृत्तीचे भाषांतर प्रदान केल्यानंतर आपण मान्य करता की, हे भाषांतर केवळ आपल्या सोयीसाठी प्रदान केले आहे आणि अटींची इंग्रजी भाषेची आवृत्ती Google बरोबर आपले संबंध विनियमित करेल.</p>
45 <p>3.2 अटींच्या इंग्रजी भाषेच्या आवृत्तीत आणि भाषांतरात कोणतीही विसंगती असल्यास इंग्रजी भाषेच्या आवृत्तीस प्राधान्य दिले जाईल.</p>
46 <p><strong>4. Google द्वारा सेवांच्या तरतूदी</strong></p>
47 <p>4.1 जगभरात Google च्या सहाय्यक आणि कायद्याने संबद्ध कंपन्या आहेत (“सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या”). काहीवेळा या कंपन्या Google च्या वतीने आपल्याला सेवा प्रदान करतात. आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की सहाय्यक आणि संबद्ध कंपन्यांना आपल्याला सेवा प्रदान करण्याचा अधिकार आहे.</p>
48 <p>4.2 Google आपल्या वापरकर्त्यांना शक्य तितका सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी सतत परिवर्तनशील आहे. आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की Google आपल्याला ज्या स्वरूप आणि प्रकारच्या सेवा प्रदान करते त्या वेळोवेळी पूर्व सूचनेशिवाय बदलल्या जाऊ शकतात.</p>
49 <p>या सतत परिवर्तनाचा एक भाग म्हणून, आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की Google सामान्यत:आपल्या विवेकबुद्धीने, पूर्व सूचनेशिवाय आपल्याला किंवा वापरकर्त्यांना सेवा प्रदान करणे थांबवू (स्थायी किंवा तात्पुरते) शकते. आपण सेवा वापरणे कधीही थांबवू शकता. आपण सेवा वापरणे थांबवता तेव्हा आपण Google ला त्याची विशेष माहिती देण्याची आवश्यकता नाही.</p>
50 <p>4.4 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की जर Google ने आपले खाते प्रवेशास अक्षम केले तर, आपण आपल्या सेवेमध्ये, आपल्या खात्याच्या तपशीलात किंवा आपल्या खात्यावरील कोणत्याही फाइल्स किंवा इतर सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंधित असू शकता.</p>
51 <p><strong>5. आपल्याद्वारे सेवांचा वापर</strong></p>
52 <p>5.1 आपण केवळ (अ) अटी आणि (ब) संबंधित न्यायाधिकार क्षेत्रातील कोणताही लागू कायदा, नियम, किंवा सामान्यत: स्वीकृत कार्यप्रणाली किंवा मार्गदर्शक तत्त्वे याद्वारे अनुमत उद्देशांसाठी (अमेरिका किंवा इतर संबंधित देशांकडून आणि त्यांना डेटा किंवा सॉफ्टवेअर निर्यात करण्यासंबंधी कोणत्याही कायद्यासह) सेवा वापरण्यास सहमत आहात.</p>
53 <p>5.2 आपण सहमत आहात की आपण सेवेमध्ये (किंवा सेवेशी कनेक्टेड सर्व्हर आणि नेटवर्क मध्ये) अडथळा किंवा अव्यवस्था निर्माण करणार्‍या कोणत्याही क्रियाकलापात गुंतलेले नसाल.</p>
54 <p>5.3 Google कडून स्वतंत्र कराराद्वारे आपल्याला असे करण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत, आपण सहमत आहात की आपण कोणत्याही हेतूसाठी सेवेचे पुनरूत्पादन, डुप्लिकेट, कॉपी, विक्री, व्यापार किंवा पुनर्विक्री करणार नाही.</p>
55 <p>5.4 आपण सहमत आहात की अटींच्या अंतर्गत आपण केलेला कर्तव्य भंग आणि त्याच्या परिणामांसाठी (कोणत्याही प्रकारची हानी किंवा क्षति जी Google ला भोगावी लागू शकेल तिच्यासह) आपण स्वत: पूर्णपणे जवाबदार असाल (आणि Google आपण किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जवाबदार राहणार नाही)</p>
56 <p><strong>6. गोपनीयता आणि आपली वैयक्तिक माहिती</strong></p>
57 <p>6.1 Google च्या डेटा संरक्षण पद्धतींबद्दल माहितीसाठी, कृपया Google चे गोपनीयता धोरण http://www.google.com/privacy.html आणि http://www.google.com/chrome/intl/en/privacy.html येथे वाचा. आपण सेवा वापरता तेव्हा Google आपली वैयक्तिक माहिती कशी हाताळते आणि आपली गोपनीयता कशा प्रकारे संरक्षित करते हे, हे धोरण स्पष्ट करते.</p>
58 <p>6.2 आपण आपला डेटा Google च्या गोपनीयता धोरणांनुसार वापरण्यास सहमत आहात.</p>
59 <p><strong>7. सेवेतील सामग्री</strong></p>
60 <p>7.1 आपण समजून घेतले आहे की आपण सेवेच्या वापराचा एक भाग म्हणून किंवा सेवेच्या वापराद्वारे प्रवेश केलेली सर्व माहिती (डेटा फाइल्स, लिखित मजकूर, संगणक सॉफ्टवेअर, संगीत, ऑडिओ फाइल्स किंवा इतर ध्वनी, फोटोग्राफ, व्हिडिओ किंवा इतर प्रतिमा यासारखी) ची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीची आहे जिने अशी सामग्री तयार केली आहे. अशी सर्व माहिती खाली “सामग्री” या रूपात अभिप्रेत आहे.</p>
61 <p>7.2 आपल्याला ज्ञात असले पाहिजे की सेवांचा भाग म्हणून आपल्यासमक्ष सेवेतील जाहिराती आणि सेवेतील प्रायोजित सामग्री सह प्रस्तुत सामग्री, परंतु या इतकेच मर्यादित नाही, बौद्धिक संपत्ती अधिकारांद्वारे संरक्षित असू शकेल जे Google ला ही सामग्री प्रदान करणार्‍या प्रायोजक किंवा जाहिरातदारांच्या (किंवा त्यांच्या वतीने अन्य व्यक्ती किंवा कंपनीच्या) मालकीचे असतील. Google किंवा त्या सामग्रीच्या मालकाकडून स्वतंत्र कराराद्वारे आपणांस असे करण्याची स्पष्ट परवानगी प्राप्त झालेली नसेल तोपर्यंत आपण त्यात सुधारणा करू, ती भाड्याने, भाडेपट्टीने देऊ, तीवर कर्ज देऊ, तिची विक्री, वितरण किंवा त्या सामग्रीवर (संपूर्ण किंवा आंशिक) आधारित व्युत्पन्न कार्ये तयार करू शकत नाही.</p>
62 <p>7.3 Google कोणत्याही सेवेतील सर्व किंवा कोणत्याही सामग्रीचे प्री-स्क्रीन्स, समीक्षा, फ्लॅग, फिल्टर, सुधारणा, मनाई, किंवा काढून टाकण्याचे अधिकार (परंतु तसे कराराद्वारे बंधनकारक नसू शकेल) राखून ठेवत आहे. काही सेवांसाठी, Google विशिष्ट लैंगिक सामग्री फिल्टर करण्यासाठी साधने उपलब्ध करुन देऊ शकते. या साधनांमध्ये सुरक्षितशोध प्राधान्य सेटिंग्जचा समावेश असतो (https://support.google.com/websearch/answer/510 पहा). या व्यतिरिक्त, येथे व्यावसायिक रूपात उपलब्ध अशा सेवा आणि सॉफ्टवेअर आहेत ज्या आपल्यास आपत्तीजनक वाटणार्‍या सामग्रीच्या प्रवेशावर मर्यादा घालू शकतात.</p>
63 <p>7.4 आपण समजून घेता की सेवा वापराद्वारे आपण असा सामग्रीस सामोरे जाल जी आपल्याला अपमानकारक, असभ्य किंवा आपत्तीजनक वाटू शकते, त्या संदर्भात, आपण स्वत:च्या जोखमीवर या सेवांचा वापर करीत आहात.</p>
64 <p>7.5 आपण सहमत आहात की सेवांचा वापर करताना आपण तयार, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीसाठी आणि तसे करण्यामुळे उद्भवणार्‍या सर्व परिणामांसाठी (Google ला भोगाव्या लागणार्‍या कोणत्याही हानी किंवा क्षतिसह) आपण संपूर्णतः जबाबदार आहात (आणि याकरिता Google आपल्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जबाबदार राहणार नाही).</p>
65 <p><strong>8. मालकी हक्क</strong></p>
66 <p>8.1 आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की सर्व सेवांमधील सर्व कायदेशीर अधिकार, शीर्षक, हित, सेवांमध्ये असलेल्या कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांसहित, (ते अधिकार नोंदणीकृत असतील किंवा नसतील आणि जगात कोठेही अस्तित्वात असतील) सर्व कायदेशीर अधिकार Google कडे (किंवा Google च्या परवाना प्रदात्यांकडे) राहतील.</p>
67 <p>8.2 Google द्वारा लिखित मंजूरी शिवाय, कोणतीही अट आपल्याला Google चे कोणतेही ट्रेडनेम, ट्रेडमार्क्स, सेवा चिन्ह, लोगो, डोमेन नाव आणि इतर विशिष्ट ब्रँड सुविधांच्या वापराचे अधिकार देत नाही.</p>
68 <p>8.3 या ब्रँड वैशिष्ट्यांमधील कशाच्याही वापरासाठी Google ने आपल्याला एखाद्या स्वतंत्र लिखित करारानुसार स्पष्ट अधिकार दिल्यानंतर आपण स्वीकारता की आपण या कोणत्याही वैशिष्ट्याचा वापर करण्यासाठी त्या कराराचे, अटींमध्ये नमूद लागू तरतूदी आणि वेळोवेळी Google च्या ब्रँड सुविधांच्या वापराबाबत अद्यतनित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कराल. ही मार्गदर्शक तत्त्वे http://www.google.com/permissions/guidelines.html येथे ऑनलाइन पाहता येतील (किंवा Google ने या कारणास्तव वेळोवेळी प्रदान केलेल्या अशा अन्य URL शोधा).</p>
69 <p>8.4 Google स्वीकार करत आहे आणि सहमत आहे की त्यांना या अटींअंतर्गत आपण सादर, पोस्ट, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या कोणत्याही सामग्रीचा किंवा त्या सामग्रीतील कोणत्याही बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या (ते अधिकार नोंदणीकृत असतील किंवा नसतील, आणि जगात कोठेही अस्तित्वात असतील) सेवेमार्फत आपल्या जवळ (किंवा आपल्या परवाना प्रदात्यांकडे) असलेल्या कोणत्याही अधिकारांचा, मालकी हक्क किंवा लाभ मिळवता येणार नाही. आपण स्वीकारले आहे किंवा Google सह लिखित अन्यथा करार केला असून आपण सहमत आहात की आपण ते अधिकार जतन करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वत: जबाबदार आहात आणि आपल्यावर किंवा आपल्या वतीने तसे करण्यासाठी Google वर कोणतेही बंधन नाही.</p>
70 <p>8.5 आपण स्वीकारत आहात की सेवांसह जोडलेल्या किंवा सेवांमध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मालकी हक्क सूचना (कॉपीराइट आणि ट्रेडमार्क सूचनांसहित), आपण काढू, अस्पष्ट करू किंवा बदलू शकत नाही.</p>
71 <p>8.6 आपण स्वीकारत आहात की Google द्वारा आपल्याला असे करण्यासाठी स्पष्ट लिखित अधिकृतता दिली जात नाही तोपर्यंत सेवा वापरताना आपण कोणताही ट्रेडमार्क, सेवा चिह्न, ट्रेड नेम, कोणत्याही कंपनीचा किंवा संघटनेच्या लोगो यांचा वापर अशा प्रकारे करणार नाही जो अशी चिन्हे, नावे किंवा लोगो यांचे अधिकृत मालक किंवा वापरकर्ते यांचेविषयी संदिग्धता निर्माण करेल.</p>
72 <p>8.7 हे उत्पादन ग्राहकाच्या वैयक्तिक आणि अ-व्यावसायिक वापरासाठी AVC पेटंट पोर्टफोलिओ परवानांतर्गत (i) AVC मानकांचे नुसार (“AVC व्हिडिओ”) अनुसार व्हिडिओ एन्कोड करण्यासाठी आणि/किंवा (ii) वैयक्तिक आणि अ-व्यापारिक क्रियाकलापामध्ये गुंतलेल्या एखाद्या ग्राहकाद्वारे एन्कोड केलेला आणि/किंवा AVC व्हिडिओ प्रदान करण्यासाठी परवानाकृत एखाद्या व्हिडिओ भागीदाराकडून प्राप्त केलेला AVC व्हिडिओ डीकोड करण्यासाठी परवानाकृत आहे. कोणताही परवाना इतर कोणत्याही वापरासाठी मंजूर किंवा निहित नाही. अतिरिक्त माहिती MPEG LA, L.L.C. येथुन मिळवली जाऊ शकते HTTP://WWW.MPEGLA.COM पहा. </p>
73 <p><strong>9. Google द्वारा परवाना</strong></p>
74 <p>9.1 Google सेवा म्हणून किंवा सेवांचा भाग म्हणून Google आपल्याला वैयक्तिक, सार्वभौम, विनामानधन, नियुक्त न करता येणारा आणि एकाधिकार नसलेला परवाना असणारे Google सॉफ्टवेअर वापरासाठी प्रदान करते (खाली “सॉफ्टवेअर” या रुपात अभिप्रेत). या परवान्याचा एकमात्र उद्देश, अटींद्वारे अनुमत पद्धतींनुसार Google द्वारे प्रदान केल्या जाणार्‍या सेवांचे लाभ वापरण्यासाठी आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला सक्षम करणे हा आहे.</p>
75 <p>9.2 कलम 1.2 नुसार, जो पर्यंत अशी स्पष्ट परवानगी नसेल किंवा कायद्याने आवश्यक नसेल किंवा Google ने लिखित रुपात असे करण्यासाठी स्पष्टपणे सांगितलेले नसेल तोपर्यंत, आपण सॉफ्टवेअर किंवा त्याच्या कोणत्याही भागाची कॉपी, ,संशोधन, त्यांचे व्युत्पन्न कार्य, विरुद्ध अभियांत्रिकी कार्य, डिकंपाइल किंवा स्रोत कोड काढण्याचा अन्यथा प्रयत्न करू शकत नाही. (किंवा आपण असे करण्याची कोणालाही परवानगीही देऊ शकत नाही).</p>
76 <p>9.3 कलम 1.2 नुसार, जोपर्यंत Google आपल्याला असे करण्याची विशिष्ट लिखित परवानगी देत नाही तोपर्यंत, आपण आपले सॉफ्टवेअरच्या वापराचे अधिकार नियुक्त करू (किंवा त्यांचा उप-परवाना देऊ), आपल्या सॉफ्टवेअर वापराच्या अधिकारांतील किंवा वरील सुरक्षेचा हिस्सा मान्य करू किंवा आपले सॉफ्टवेअर वापराचे अधिकार किंवा त्यातील काही भाग अन्यथा हस्तांतरित करू शकत नाही.</p>
77 <p><strong>10. आपल्याकडून सामग्री परवाना</strong></p>
78 <p>10.1 आपण सेवांवर किंवा सेवेद्वारे सबमिट, पोस्ट किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीतील कॉपीराइट आणि इतर कोणतेही अधिकार आपल्याकडेच राहतील.</p>
79 <p><strong>11. सॉफ्टवेअर अद्यतने</strong></p>
80 <p>11.1 आपण जे सॉफ्टवेअर वापरता ते Google द्वारे वेळोवेळी मिळत असलेली अद्यतने स्वयंचलितपणे डाउनलोड आणि स्थापित करू शकेल. या अद्यतनांची रचना सेवेतील सुधारणा, वृद्धी, आणि भावी विकासासाठी करण्यात येते आणि ती बग निराकरण, वर्धित कार्यक्षमता, नवीन सॉफ्टवेअर मॉड्यूल, आणि संपूर्ण नवीन आवृत्ती अशा कोणत्याही स्वरूपात असू शकेल. आपण या सेवांच्या वापराचा एक भाग म्हणून अद्यतनांच्या प्राप्तीचा (आणि Google ला ते आपल्याला वितरित करण्याच्या परवानगीचा) स्वीकार करीत आहात.</p>
81 <p><strong>12. Google आणि आपल्यातील संबंधांची समाप्ती</strong></p>
82 <p>12.1 आपण किंवा Google मधील कोणाही द्वारे करार समाप्त करेपर्यंत निम्नलिखितप्रमाणे सेवा अटी लागू राहतील.</p>
83 <p>12.2 Google आपल्याबरोबरचा हा कायदेशीर करार केव्हाही समाप्त करू शकेल जर:</p>
84 <p>(अ) आपण सेवेच्या सुविधेतील कोणत्याही अटीचा भंग केला असेल (किंवा अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन की जे असे स्पष्ट करत असेल की आपला हेतू तसा नव्हता, किंवा आपण नमूद अटी परिपूर्ण करण्यात अक्षम असाल तर); किंवा</p>
85 <p>(ब) Google ला कायद्याने असे करणे आवश्यक असेल (उदाहरणार्थ, सेवेतील तरतूदी आपल्यासाठी, किंवा बेकायदेशीर होत असतील तर); किंवा</p>
86 <p>(क) Google आपल्यास ज्या भागीदारांमार्फत सेवा देत आहे त्यांनी Google सह आपले संबंध संपवले किंवा आपल्याला सेवा देणे थांबविले तर; किंवा</p>
87 <p>(ड) Google ने आपण ज्या देशाचे निवासी आहात किंवा जेथून सेवांचा उपयोग करीत आहात, त्या देशात सेवा प्रसारित करणे बंद केले; किंवा</p>
88 <p>(इ) Google आपल्याला देत असलेल्या सेवेतील सुविधा, Google च्या मतानुसार, यापुढे वाणिज्यिक दृष्टीने व्यवहार्य वाटत नसतील तर.</p>
89 <p>12.3 या कलमातील कोणत्याही अटी कलम 4 अंतर्गत सेवा तरतूदींमधील सेवेच्या सुविधांमधील Google चे अधिकार प्रभावित करू शकणार नाहीत.</p>
90 <p>12.4 जेव्हा या अटी समाप्त होतात, सर्व कायदेशीर अधिकार, कर्तव्ये आणि दायित्वे ज्यापासून आपण आणि Google लाभान्वित झाले असाल, त्या (किंवा अटी लागू झाल्यानंतर त्याद्वारे अस्तित्वात आलेल्या) किंवा ज्या अनिश्चित कालावधीपर्यंत लागू रहाण्यास स्पष्ट प्रस्तावित आहेत त्या या विरामापश्चात अप्रभावित राहतील आणि परिच्छेद 19.7 मधील तरतूदींद्वारे अधिकार, करार आणि दायित्वे अनिश्चित कालावधीपर्यंत लागू राहू शकतील.</p>
91 <p><strong>13. हमी बाह्यता</strong></p>
92 <p>13.1 कलम 13 आणि 14 अंतर्भूत करत, या अटींमध्ये असे काहीही नाही, जे GOOGLE ला कोणतेही नुकसान, जे कदाचित कायद्याच्या बाहेरील किंवा लागू कायद्याच्या मर्यादेत असेल, ची हमी किंवा जवाबदारी नाकारते किंवा मर्यादा घालते. काही अधिकार क्षेत्रे काही विशिष्ट वॉरंटीज किंवा अटी किंवा मर्यादा वगळण्यास किंवा निष्काळजीपणा, कराराचे उल्लंघन किंवा लागू अटींचे उल्लंघन केल्याने होणारे नुकसान किंवा हानी किंवा आकस्मिक किंवा परीणामस्वरुप नुकसानासाठी, जवाबदारीचा अस्वीकार करण्याची परवानगी देत नाहीत. त्यानुसार केवळ आपल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या कायद्याच्या मर्यादा आपल्यावर लागू होऊ शकतील आणि आमची जबाबदारी त्या कायद्याच्या परवानगी प्राप्त महत्तम सीमेइतकी मर्यादित राहिल.</p>
93 <p>13.2 आपल्याला स्पष्टपणे समजले आहे आणि आपण स्वीकार करता की आपला सेवांचा वापर आपल्या स्वत:च्या जोखमीवर आहे आणि प्रदान करण्यात आलेल्या सेवा &;जशा आहेत तशा&; आणि “जशा उपलब्ध आहेत तशा” प्रदान करण्यात आल्या आहेत.</p>
94 <p>13.3 विशेषत: GOOGLE, त्यांच्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या आणि त्यांचे परवाना प्रदाते कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करीत नाहीत किंवा आपल्याला हमी देत नाहीत की:</p>
95 <p>(अ) आपला सेवा वापर आपल्या आवश्यकतांची पूर्ती करेल,</p>
96 <p>(ब) आपला सेवा वापर विनाव्यत्यय, वेळेवर, सुरक्षित किंवा त्रुटीमुक्त असेल,</p>
97 <p>(क) सेवांचा वापर केल्याच्या परिणामस्वरुपी आपण मिळवलेली कोणतीही माहिती अचूक आणि विश्वासार्ह असेल, आणि</p>
98 <p>(ड) सेवेचा भाग म्हणून प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही सॉफ्टवेअरचे कार्य किंवा कार्यक्षमतेतील दोष सुधारले जातील.</p>
99 <p>13.4 सेवा वापराद्वारे डाउनलोड केलेली किंवा अन्यथा मिळवलेली सामग्री आपली स्वत:ची विवेकबुद्धी आणि जोखमीवर राहिल आणि अशा कोणत्याही सामग्रीच्या डाउनलोड द्वारे आपल्या संगणक प्रणालीचे किंवा इतर डिव्हाइसचे नुकसान झाल्यास किंवा डेटा हानी झाल्यास त्यासाठी आपण स्वत: संपूर्णपणे जबाबदार असाल.</p>
100 <p>13.5 आपल्या द्वारे GOOGLE मधून किंवा त्यांच्या सेवांमधून, मिळवलेली मौखिक किंवा लिखित, अशी कोणतीही सूचना किंवा माहिती, जी अटींमध्ये स्पष्ट नसेल तिची कोणतीही हमी तयार होऊ शकणार नाही.</p>
101 <p>13.6 या उपरांत GOOGLE त्या सर्व प्रकारच्या हमी आणि अटी स्पष्टपणे अस्वीकृत करत आहे, ज्या स्पष्ट किंवा निहीत, या सहित परंतु व्यापारीतेस लागू निहित हमी आणि अटीं इतक्याच मर्यादित नाहीत तर, कोणत्याही विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी आणि उल्लंघन करु नये अशा देखील आहेत.</p>
102 <p><strong>14. उत्तरदायित्वाच्या मर्यादा</strong></p>
103 <p>14.1 उपरोक्त परिच्छेद 13.1 मधील तरतुदीनुसार आपण स्पष्टपणे समजून घेत आणि स्वीकार करीत आहात की GOOGLE, त्यांच्या सहाय्यक आणि संबद्ध कंपन्या, त्यांचे परवानाप्रदाते याकरिता आपल्यासाठी जवाबदार राहणार नाहीत:</p>
104 <p>(अ) कोणतीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आकस्मिक, विशिष्ट परिणामस्वरुप किंवा उदाहरणस्वरुप हानी की ज्यासाठी आपण जवाबदार असू शकाल, जी एखाद्या उत्तरदायित्व सिद्धांतामुळे किंवा त्या अंतर्गत झाली असेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची नफ्यातील हानी (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उद्भवलेली), पत किंवा व्यापारी प्रतिष्ठेची कोणत्याही प्रकारची हानी, सोसावी लागलेली डेटा हानी, बदली माल किंवा सेवांची अधिप्राप्ती किंवा इतर असूर्त हानी;अंतर्भूत आहेत परंतु इतकेच मर्यादित नाही;</p>
105 <p>(ब) आपल्यामुले उद्भवलेली कोणतीही हानी किंवा क्षति सहित परंतु याकरिता परिणामस्वरुप होणारी हानी किंवा नुकसान इतकेच मर्यादित नाही:</p>
106 <p>(I) आपल्याकडून जाहिरातीची पूर्णता, अचूकता किंवा अस्तित्वावर केला जाणारा विश्वास किंवा आपण आणि जाहिरातदार किंवा प्रायोजक ज्यांच्या जाहिराती सेवांवर प्रदर्शित होतात यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या संबंधांमुळे किंवा व्यवहारमुळे;</p>
107 <p>(II) GOOGLE द्वारा सेवेत करण्यात आलेले कोणतेही बदल, किंवा सेवांमध्ये किंवा सेवांच्या अंतर्गत कोणत्याही वैशिष्ट्यामध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही कायम स्वरुपाच्या किंवा अस्थायी स्वरुपाचे प्रतिबंधासाठी);</p>
108 <p>(III) आपल्या सेवांच्या वापराद्वारे किंवा त्यादरम्यान प्रसारित कोणतीही सामग्री आणि राखलेला इतर संचार डेटा हटवणे, भ्रष्ट करणे किंवा संचयित करण्यात बिघाड होणे;</p>
109 <p>(IV) आपण GOOGLE ला अचूक खाते माहिती देण्यात अयशस्वी ठरल्यास;</p>
110 <p>(V) आपण आपला संकेतशब्द आणि खात्याचे तपशील सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यात अयशस्वी ठरल्यास;</p>
111 <p>14.2 उपरोक्त परिच्छेद क्र.14.1 मधील GOOGLE चे उत्तरदायित्व आणि आपल्या मर्यादांमध्ये नमूद कोणत्याही प्रकारचे नुकसान उद्भवण्याच्या शक्यतांविषयी आपण जागरूक आहात किंवा त्यासाठी GOOGLE ने सल्ला दिला किंवा दिला नाही तरीही त्या लागू होतील</p>
112 <p><strong>15. कॉपीराइट आणि ट्रेडमार्क धोरणे</strong></p>
113 <p>15.1 Google चे धोरण असे आहे की ते कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचे आरोप जर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपत्ती कायद्याचे पालन करणार्‍यांनी केले (यूनायटेड स्टेट्समधील, डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यासहित) तर त्यांच्या सूचनांना उत्तर देतील आणि वारंवार उल्लंघन करणार्‍या खात्यास बंद करतील. Google च्या धोरणाचा तपशील येथे पाहता येईल http://www.google.com/dmca.html.</p>
114 <p>15.2 Google त्यांच्या जाहिरात उद्योगांच्या संदर्भात एक ट्रेडमार्क तक्रार प्रक्रिया चालवते, ज्याचा तपशील आपल्याला येथे पाहता येईल :http://www.google.com/tm_complaint.html.</p>
115 <p><strong>16. जाहिराती</strong></p>
116 <p>16.1 काही सेवा जाहिरातींच्या महसूलाने समर्थित असतात आणि जाहिराती आणि प्रचारसामग्री प्रदर्शित करू शकतात. या जाहिराती सेवेवर संचयित माहितीमधील सामग्री, सेवेद्वारे केलेल्या क्वेरी किंवा इतर माहिती वर लक्ष्यित असू शकतात.</p>
117 <p>16.2 Google द्वारा सेवेवर केल्या जाणार्‍या जाहिरातींच्या पद्धती, मोड आणि मर्यादा आपल्याला कोणतीही विशेष सूचना न देता बदलल्या जाऊ शकतात.</p>
118 <p>16.3 Google द्वारे आपल्याला सेवेत प्रवेश आणि वापरास मंजूरी मोबदल्यात आपण सहमत आहात की Google अशा जाहिराती सेवेवर देऊ शकते.</p>
119 <p><strong>17. इतर सामग्री</strong></p>
120 <p>17.1 सेवांमध्ये इतर वेबसाइट्स किंवा सामग्रीच्या संसाधनांच्या हायपरलिंक्स असू शकतात. Google व्यतिरिक्त इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तीने प्रदान केलेल्या अशा कोणत्याही वेबसाइट किंवा संसाधनांवर Google चे नियंत्रण नसू शकेल.</p>
121 <p>17.2 आपल्याला ज्ञात आहे आणि आपण मान्य करता की Google अशा कोणत्याही बाह्य साइट किंवा संसाधनांच्या उपलब्धतेसाठी जबाबदार नाही आणि अशा कोणत्याही वेबसाइट किंवा संसाधनावरील किंवा त्यांच्या तर्फे असलेल्या कोणत्याही जाहिराती, उत्पादने, किंवा इतर सामग्रीची पुष्टी करत नाही.</p>
122 <p>17.3 आपल्याला ज्ञात आहे आणि आपण मान्य करता की अशा कोणत्याही बाह्य साइट किंवा संसाधनांच्या उपलब्धतेमुळे आपल्याद्वारे उद्भवणार्‍या किंवा अशा वेबसाइट वा संसाधनांवर वा मध्ये उपलब्ध कोणतीही जाहिरात, उत्पादन किंवा सामग्रीची पूर्णता, अचूकता वा अस्तित्व यावर आपण ठेवलेल्या विश्वासामुळे उद्भवणार्‍या कोणत्याही हानी वा क्षतिकरिता Google उत्तरदायी नाही.</p>
123 <p><strong>18. अटींमधील बदल</strong></p>
124 <p>18.1 Google वेळोवेळी त्यांच्या सार्वभौम अटी आणि अतिरिक्त अटींमध्ये बदल करू शकते. जेव्हा असे बदल केले जातात तेव्हा, त्या सार्वभौम अटींची एक नवीन प्रत Google http://www.google.com/chrome/intl/en/eula_text.html येथे उपलब्ध करून देते आणि कोणत्याही नवीन अतिरिक्त अटी आपल्याला प्रभावित सेवेद्वारे, किंवा तिच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात.</p>
125 <p>18.2 आपण समजून घेता आणि स्वीकार करता की ज्या तारखेला या सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटी बदलल्या जातील त्यानंतर आपण सेवांचा वापर केल्यास, आपण त्या सार्वभौम अटी किंवा अतिरिक्त अटींचा स्वीकार केला असल्याची वागणूक Google आपल्याला देईल.</p>
126 <p><strong>19. सामान्य कायदेशीर अटी</strong></p>
127 <p>19.1 काहीवेळा जेव्हा आपण सेवा वापरता तेव्हा, आपण (परीणामस्वरुप, किंवा आपल्या सेवा वापराशी संबंधित) एखादी सेवा वापरू किंवा सॉफ्टवेअरचा एखादा भाग डाउनलोड करू किंवा एखाद्या मालाची खरेदी करू शकता, जे कोणी इतर व्यक्ती किंवा कंपनीद्वारा प्रदान करण्यात आलेले असतात. आपला या इतर सेवा, सॉफ्टवेअर किंवा मालाचा वापर त्यांचेशी संबंधित असलेल्या इतर व्यक्ति किंवा कंपनी आणि आपण यांच्यातील विशिष्ट स्वतंत्र अटींचा विषय आहेत. असे असल्यास, या अटी, आपण आणि इतर व्यक्ती किंवा कंपनी यांच्या दरम्यान असलेल्या कायदेशीर संबंधांवर लागू होणार नाहीत.</p>
128 <p>19.2 या अटी आपण आणि Google मधील संपूर्ण कायदेशीर कराराची रचना करतात आणि सेवांच्या वापराचे संचालन करतात (परंतु, Googleद्वारा आपल्याला स्वतंत्र लिखित कराराअंतर्गत प्रदान करीत असलेल्या काही सेवांव्यतिरिक्त) आणि सेवांच्या संबंधात आपण आणि Google यांच्यातील आधीच्या कोणत्याही करारास संपूर्णतः पुनर्स्थित करतात.</p>
129 <p>19.3 आपण स्वीकारता की अटींतील बदलासंबंधी सूचनांसह सूचना Google आपल्याला ई-मेल, नियमित मेल, किंवा सेवेवर पोस्ट करून उपलब्ध करुन देईल.</p>
130 <p>19.4 आपण मान्य करता की जर अटीतील कोणत्याही कायदेशीर अधिकारांची किंवा उपायांची अंमलबजावणी Google करत नसेल तर (किंवा ज्यामुळे लागू कायद्याखाली Google ला काही फायदा होत असेल) यांस Google च्या अधिकारांमध्ये व्यावहारिक सूट असल्याचे मोजण्यात येणार नाही आणि ते अधिकार किंवा उपाय तरीही Google वर उपलब्ध राहतील.</p>
131 <p>19.5 जर कोणत्याही कायदेशीर न्यायालयाने, ज्याला या प्रकरणावर निकाल देण्याचा अधिकार आहे ने निश्चित केले की या अटींमधील काही तरतूदी अवैध आहेत तर, त्या नंतर इतर अटींवर कोणताही परिणाम न करता त्या तरतूदी अटींमधून काढण्यात येतील. अटींमधील उर्वरित तरतूदी तशाच वैध आणि अंमलात आणण्यायोग्य राहतील.</p>
132 <p>19.6 आपण हे मान्य करता आणि स्वीकारता की कंपन्यांच्या समूहाचा प्रत्येक सदस्य, ज्याची पालक कंपनी Google आहे, ती या अटींसाठी तृतीय पक्षाच्या सुविधा घेणारा असेल आणि अशा इतर कंपन्या त्यांना लाभदायक (किंवा त्यांच्या पक्षातील अधिकारांवर) अटींमधील तरतूदींची थेट अंमलबजावणी करण्यास आणि त्यांचेवर निर्भर राहण्यास पात्र असतील. या व्यतिरिक्त, कोणतीही इतर व्यक्ती किंवा कंपनी अटींनुसार तृतीयपक्ष सुविधा घेणारी नसेल.</p>
133 <p>19.7 या अटी आणि या अटींच्या अंतर्गत आपण व Google यांच्यातील संबंध यांचे संचालन त्यांच्या कायदेशीर तरतूदींचे संघर्ष कोठेही असले तरीही State of Californiaच्या कायद्यान्वये केले जाईल. आपण आणि Google स्वीकार करता की अटींद्वारे उद्भवलेल्या कोणत्याही कायदेशीर प्रकरणाच्या निराकरणासाठी सांता क्लारा, कॅलिफोर्निया अंतर्गत स्थित न्यायालयाच्या एकाधिकार अधिकार क्षेत्रातच प्रकरण सादर करायचे आहे. त्यासाठी, आपण स्वीकारता की Google च्या इंजेक्टीव्ह उपायांसाठी (किंवा त्या त्वरित कायदेशीर कारवाई प्रकारासाठी) आपण कोणत्याही अधिकार क्षेत्रात अर्ज करू शकाल.</p>
134 <p><strong>20. Google Chrome च्या विस्तांरांकरिता अतिरिक्त अटी</strong></p>
135 <p>20.1 आपल्‍या Google Chrome च्या कॉपीवर विस्तार स्थापित केल्यास या विभागातील अटी लागू होतील. विस्तार Google किंवा ‍तृतीय पक्षाद्वारे विकसित केलेले, लहान सॉफ्टवेअर प्रोग्राम आहेत, जे Google Chrome ची कार्यक्षमता सुधारित आणि वर्धित करू शकतात. विस्तांरांना आपला खासगी डेटा वाचण्याच्या आणि सुधारित करण्याच्या क्षमतेसह, नियमित वेबपृष्ठांपेक्षा आपल्या ब्राउझर किंवा आपल्या संगणकामध्ये प्रवेश करण्यासाठी अधिक विशेषाधिकार आहेत.</p>
136 <p>20.2 वेळोवेळी, Google Chrome दोष निराकरण किंवा वर्धित कार्यक्षमतेसह विस्तारांच्या उपलब्ध अद्यतनांसाठी दूरस्थ सर्व्हर (Google किंवा तृतीय पक्षांद्वारे होस्ट केलेल्या) तपासू शकते, परंतु इतकेच मर्यादित नाही. आपण सहमत आहात की अशा अद्यतनांची आपल्‍याला पूर्वसूचना दिल्याशिवाय स्वयंचलितपणे विनंती, डाउनलोड आणि स्थापना केली जाईल.</p>
137 <p>20.3 वेळोवेळी, Google एखादा विस्तार Google विकसक अटी किंवा अन्य कायदेशीर करार, कायदे, नियम किंवा धोरणांचे उल्लंघन करते वा नाही याचा शोध लावू शकते. Google च्या सर्व्हरवरून Google Chrome अशा विस्तारांची सूची नियमितपणे डाउनलोड करेल. आपण सहमत आहात की Google दूरस्थपणे वापरकर्त्याच्या सिस्टमवरून आपल्या स्वतःच्या अधिकाराने असे विस्तार अक्षम करू शकते किंवा काढू शकते. </p>
138 <br>
139 <h2>परिशिष्ट अ</h2>
140 <p>Google Chrome Adobe Systems Incorporated आणि Adobe Software Ireland Limited (एकत्रितपणे “Adobe”) द्वारे प्रदान केलेले एक किंवा अधिक घटक अंतर्भूत करू शकते. आपला Google (“Adobe Software”) द्वारे प्रदान केलेला Adobe सॉफ्टवेअरचा वापर पुढील अतिरिक्त अटींच्या (“Adobe अटी”) अधीन आहे. Adobe Software प्राप्त करणारे तत्त्व अर्थात आपला उल्लेख यानंतर “उपपरवानाधारक” म्हणून केला जाईल. </p>
141 <p>1. परवाना प्रतिबंध.</p>
142 <p>(अ) Flash Player, Version 10.x केवळ ब्राउझर प्लग-इन म्हणून डिझाइन केली गेली आहे. उपपरवानाधारक हे Adobe Software वेब पृष्ठावर प्लेबॅक करण्यासाठी म्हणून वापरण्या व्यतिरिक्त त्यास सुधारित किंवा वितरित करू शकत नाही. उदाहरणार्थ, उपपरवानाधारक ब्राउझरच्या बाहेर चालणार्‍या अनुप्रयोगांसह (उदा. स्टँडअलोन अनुप्रयोग, विजेट, डिव्हाइस UI) अंतर्गतकार्यास परवानगी देण्यासाठी हे Adobe Software सुधारित करणार नाही.</p>
143 <p>(ब) उपपरवानाधारक प्लग-इन इंटरफेसद्वारे Flash Player, Version 10.x चे कोणतेही API अशा प्रकारे उघड करणार नाही जे स्टँडअलोन अनुप्रयोग म्हणून अशा विस्तारांना वेब पृष्ठाची प्लेबॅक सामग्री वापरू देईल. </p>
144 <p>(क) Chrome-Reader Software डिजिटल अधिकार व्यवस्थापन प्रोटोकॉल किंवा Adobe DRM व्यतिरिक्त अन्य सिस्टम वापरणारे कोणतेही PDF किंवा EPUB दस्तऐवज रुपांतरित करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.</p>
145 <p>(ड) सर्व Adobe DRM संरक्षित PDF आणि EPUB दस्तऐवजांसाठी Chrome-Reader Software मध्ये Adobe DRM सक्षम करणे आवश्यक आहे.</p>
146 <p>(इ) Chrome-Reader Software, तांत्रिक निर्देशांद्वारे दिलेल्या स्पष्ट परवानगी व्यतिरिक्त, PDF आणि EPUB स्वरूप आणि Adobe DRM साठी समर्थनासह, परंतु इतकेच मर्यादित नाही, Adobe Software मध्ये Adobe द्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही क्षमता अक्षम करणार नाही.</p>
147 <p>2. इलेक्ट्रॉनिक प्रसारण. उपपरवानाधारक सहमत असेल की CD-ROM, DVD-ROM किंवा इतर संचयित मेडिया आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारणांवर असलेल्यांसह Adobe Software चे कोणतेही वितरण, स्पष्टतः परवानगी दिलेली असल्यास अनधिकृत वापरास प्रतिबंध करण्यासाठी तो पर्याप्त सुरक्षा मानदंडांचे अधीन राहिल, तर उपपरवानाधारक वेब साइट, इंटरनेट, इंट्रानेट किंवा समान तंत्रज्ञानावरुन (“इलेक्ट्रॉनिक प्रसारणे”) Adobe Software डाउनलोड करण्याची परवानगी देऊ शकतो. येथे मंजूर केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रसारणाच्या संबंधात, उपपरवानाधारक Adobe द्वारे सेट केलेल्या सुरक्षेशी संबंधित आणि/किंवा उपपरवानाधारक उत्पादनाच्या अंतिम वापरकर्त्यांना वितरणाच्या प्रतिबंधासह, कोणत्याही ठराविक प्रतिबंधांचे पालन करण्यास सहमत आहे.</p>
148 <p>3. EULA आणि वितरण अटी.</p>
149 <p>(अ) उपपरवानाधारकाने सुनिश्चित करावे की Adobe Software अंतिम वापरकर्त्यास अंमलबजावणीयोग्य अंतिम वापरकर्ता करारा अंतर्गत, उपपरवानाधारक आणि त्याच्या पुरवठादारांना किमान पुढीलपैकी कमीतकमी एका अटीवर (“अंतिम-वापरकर्ता परवाना”) वितरित केले जात आहे: (i) वितरण आणि कॉपी करण्याविरुद्ध मनाई, (ii) सुधारणा आणि साधित कार्यांविरुद्ध मनाई, (iii) डिकंपाइल करणे, उलट अभियांत्रिकी, संग्रहण न करणे आणि Adobe Software एका मानवी-आकलनायोग्य स्वरूपात लहान करण्याविरुद्ध मनाई, (iv) उपपरवानाधारक आणि त्याचे परवानाधारकांद्वारे (कलम 8 मध्ये परिभाषित केल्यानुसार) उपपरवानाधारकाच्या उत्पादनाची मालकी सूचित करणारी तरतूद, (v) अप्रत्यक्ष, विशेष, आकस्मिक, दंडात्मक आणि वापरातून होणारी क्षति यांचे अस्वीकरण, आणि (vi) इतर उद्योग मानक अस्वीकरणे आणि मर्यादा, यासह, लागू करण्यायोग्य रूपात: कायद्याने पूर्णपणे अनुमत केलेल्या लागू करण्यायोग्य सर्व वैधानिक हमींचे अस्वीकरण.</p>
150 <p>(ब) उपपरवानाधारकानी हे सुनिश्चित केले पाहिजे की Adobe Software उपपरवानाधारकांच्या वितरकांना उपपरवानाधारक आणि त्यांच्या पुरवठादारांच्या हितामध्‍ये अटी Adobe अटी म्हणून Adobe च्या संरक्षकाच्या रूपात, अंमलबजावणीयोग्य वितरण परवाना करारांतर्गत वितरित केले आहे.</p>
151 <p>4. मुक्तस्रोत. उपपरवानाधारक Adobe च्या बौद्धिक मालमत्ता किंवा मालमत्ता अधिकारांच्या अंतर्गत कोणत्याही तृतीय पक्षाला कोणतेही अधिकार किंवा संरक्षण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मंजूर करत नाही, किंवा मंजूर करेल असे व्यक्त करत नाही जे मुक्त स्रोत परवाना किंवा अशी योजना ज्यात Adobe Software वापरण्याची, सुधारणा आणि/किंवा वितरणाच्या आवश्यकता (i) स्रोत कोड रूपात जाहिर किंवा वितरित करणे; (ii) साधित कार्ये करण्याच्या हेतूसाठी परवाना देणे; किंवा (iii) कोणतेही शुल्क न आकारता पुनर्वितरणायोग्य करणे अशा प्रकारे स्पष्ट केली आहे अशा बौद्धिक मालमत्तेच्या अधीन आहे. निरसनाच्या हेतूंकरिता, पूर्ववर्ती निर्बंध वितरण करण्यापासून उपपरवानाधारकास अटकाव करू शकत नाहीत, आणि उपपरवानाधारक कोणतेही शुल्क न आकारता Google Software सह Adobe Software वितरित करेल.</p>
152 <p>5. अतिरिक्त अटी. उपपरवानाधारकांना प्रदान केलेल्या Adobe Software च्या कोणत्याही अद्यतन, श्रेणीसुधार, नवीन आवृत्तीच्या संबं‍धात (एकत्रितपणे “श्रेणीसुधार”), केवळ श्रेणीसुधार आणि भावी आवृत्त्यांवर आणि पूर्णपणे अशा श्रेणीसुधाराच्या सर्व परवानाधारकांवर Adobe द्वारे लागू केलेल्या अशा प्रतिबंधांवर लागू होणार्‍या अतिरिक्त अटी आणि शर्तींचा अधिकार Adobe राखून ठेवत आहे. उपपरवानाधारक अशा अतिरिक्त अटी किंवा शर्तींशी सहमत नसल्यास, उपपरवानाधारकास अशा श्रेणीसुधारासाठी कोणताही परवाना अधिकार नसेल आणि Adobe Software च्या संबंधात उपपरवानाधारकाचा परवाना अधिकार उपपरवानाधारकाला अशा अतिरिक्त अटी उपलब्ध झाल्यापासूनच्या 90 दिवसानंतर स्वयंचलितपणे निरस्त होईल.</p>
153 <p>6. मालकी अधिकार सूचना. उपपरवानाधारक आणि त्याचे वितरक कॉपीराइट सूचना, ट्रेडमार्क, लोगो किंवा संबंधित सूचना, किंवा Adobe Software किंवा त्यासह असलेल्या सामग्रीत किंवा त्यावर दिसून येणार्‍या Adobe (किंवा त्याचे कोणतेही परवानाधारक, असल्यास) च्या अन्य मालकी हक्क सूचना काढू किंवा कोणत्याही प्रकारे बदलू शकत नाही.</p>
154 <p>7. तांत्रिक आवश्यकता. उपपरवानाधारक आणि त्याचे वितरक Adobe Software फक्त अशा डिव्हाइसवर वितरित करू शकतात आणि/किंवा श्रेणीसुधार करू शकतात जे (i) http://www.adobe.com/mobile/licensees वर पोस्ट केलेल्या तांत्रिक गरजा पूर्ण करते, (किंवा त्यानंतरच्या वेबसाइटवर), आणि (ii) निम्नलिखित उल्लेखित केलेल्या Adobe द्वारे सत्यापित केलेले तांत्रिक गरजा पूर्ण करतात.</p>
155 <p>8. सत्यापन आणि अद्यतन. उपपरवानाधारकाने Adobe ला Adobe Software आणि/किंवा श्रेणीसुधार (“उपपरवानाधारकाचे उत्पादन”) असलेले प्रत्येक उपपरवानाधारक उत्पादन (आणि त्याची प्रत्येक आवृत्ती) जी Adobe करिता सत्यापित करण्यासाठी, Google द्वारे संप्रेषित केलेले डिव्हाइस सत्यापन मोकळीक मापदंडांशी जुळत नाही, सबमिट करणे आवश्यक आहे. उपपरवानाधारकाने http://flashmobile.adobe.com/ येथे दिलेलेल्या Adobe च्या अद्यतनित अटींवर सत्यापन पॅकेज मिळवून उपपरवानाधारकाद्वारे केलेल्या प्रत्येक सबमिशनसाठी देय दिले पाहिजे. सत्यापित न झालेले उपपरवानाधारकाचे उत्पादन वितरित केले जाऊ शकत नाही. सत्यापन http://flashmobile.adobe.com/ (“सत्यापन”) येथे वर्णित Adobe च्या अद्यतनित प्रक्रियेनुसार तडीस नेले जाईल.</p>
156 <p>9. प्रोफाइल आणि डिव्हाइस सेंट्रल. उपपरवानाधारकास उपपरवानाधारकाच्या उत्पादनांबद्दल सत्यापन प्रक्रिया किंवा काही अन्य माहितीचा भाग म्हणून काही विशिष्ट प्रोफाइल माहिती प्रविष्ट करण्यासाठी सूचित केले जाईल आणि उपपरवानाधारक अशी माहिती Adobe ला प्रदान करेल. Adobe (i) उपपरवानाधारकाच्या उत्पादनाचे सत्यापन करण्यासाठी वाजवीपणे आवश्यक असल्यास अशी प्रोफाइल माहिती वापरू शकते (असे उत्पादन सत्यापनाचा भाग असल्यास), आणि (ii) https://devices.adobe.com/partnerportal/ येथे असलेल्या “Adobe Device Intelligence system”, मध्ये अशी प्रोफाइल माहिती प्रदर्शित करू शकते, आणि उपपरवानाधारकाच्या उत्पादनांमध्ये सामग्री किंवा अनुप्रयोग कसे प्रदर्शित होतात हे पाहण्यास विकसक आणि अंतिम वापरकर्त्यांना सक्षम करण्यासाठी Adobe च्या अधिकृत आणि विकसित साधने आणि सेवांद्वारे उपलब्ध केली जाऊ शकते. (उदा. विशिष्ट फोनमध्ये व्हिडिओ प्रतिमा कशा दिसतात).</p>
157 <p>10. निर्यात. उपपरवानाधारक कबूल करतो की अमेरिकेतील कायदे आणि नियम अमेरिकेच्या मूळ वस्तू आणि तांत्रिक डेटा Adobe Software अंतर्भूत करून, निर्यात आणि पुनर्निर्यात प्रतिबंधित करतात. उपपरवानाधारक सहमत आहे की तो असल्यास, केणत्याही उचित यूनाइटेड स्टेट्स आणि विदेशी सरकारी क्लिअरन्सशिवाय Adobe Software ची निर्यात किंवा पुनर्निर्यात करणार नाही.</p>
158 <p>11. तंत्रज्ञान मधील अटी.</p>
159 <p>(अ) लागू होणार्‍या पक्षांसाठी, कडून किंवा सह लागू होणार्‍या परवानगी किंवा करारांशिवाय, उपपरवानाधारक कोणत्याही pc नसलेल्या डिव्हाइसवर (उदा. मोबाइल फोन किंवा सेट-टॉप बॉक्स) mp3 ऑडिओ केवळ (.mp3) डेटाची एन्कोडिंग किंवा डीकोडिंग करण्यासाठी Adobe Software चा वापर करणार आणि वापरण्याची परवानगी देणार नाही, Adobe Software मध्ये असलेले mp3 एन्कोडर किंवा डीकोडर Adobe Software पेक्षा इतर कोणत्याही उत्पादनाद्वारे वापरले किंवा प्रवेश केले जाणार नाही. Adobe Software एका swf किंवा flv फाइलमधील MP3 डेटा, ज्यात व्हिडिओ, चित्र किंवा अन्य डेटा असू शकतो एन्कोड किंवा डीकोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते. उपपरवानाधारक कबूल करतो की PC नसलेल्या डिव्हाइससाठी Adobe Software चा वापर करण्यासाठी, या कलमात निषिद्ध वर्णन केल्याप्रमाणे, परवाना मानधनाचे देय किंवा तृतीय पक्ष ज्यांच्याकडे MP3 तंत्रज्ञानाशी संबंधित बौद्धिक मालमत्ता अधिकार आहेत त्यांचे अन्य शुल्क भरणे आवश्यक आहे आणि Adobe किंवा उपपरवानाधारक अशा वापरासाठी तृतीय पक्षाच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांच्या खात्यातील कोणतेही मानधन किंवा अन्य शुल्क भरणार नाही. उपपरवानाधारकाला अशा वापरासाठी MP3 एन्कोडर किंवा डीकोडरची आवश्यकता असल्यास, उपपरवानाधारक कोणत्याही लागू करण्यायोग्य पेटंट अधिकारांसह, आवश्यक बौद्धिक मालमत्ता परवाना प्राप्त करण्यासाठी जबाबदार आहे.</p>
160 <p>(ब) उपपरवानाधारकास (i) Flash व्हिडिओ फाइल (.flv किंवा .f4v) प्रकारातून व्हिडिओ डिकोड करण्यासाठी Adobe Software सक्षम करण्याची आवश्यकता असल्यास On2 स्रोत कोडचा (स्रोत कोडचा एक घटक म्हणून येथे प्रदान केलेला), आणि (ii) Adobe Software मध्ये बग निराकरण आणि कार्यक्षमता वर्धनाच्या मर्यादित हेतूसाठी सोरेन्सन स्पार्क स्रोत कोडचा (स्रोत कोडचा एक घटक म्हणून येथे प्रदान केलेला) वापर, कॉपी, पुनरूत्पादन आणि सुधार करणार नाही. Adobe Software सह प्रदान केलेले सर्व कोडेक फक्त Adobe Software चा समाकलित भाग म्हणून वापरले आणि वितरित केले जातील आणि अन्य Google अनुप्रयोगांसह अन्य कोणत्याही अनुप्रयोगाद्वारे प्रवेश करण्यायोग्य राहणार नाहीत. </p>
161 <p>(क) स्रोत कोड एका AAC कोडेक आणि/किंवा HE-AAC कोडेक (“AAC Codec”) सह प्रदान केला जाऊ शकतो. AAC Codec चा वापर उपपरवानाधारकाने AAC Codec ज्या अंतिम उत्पादनांवर किंवा मध्ये वापरले जाईल त्यासाठी असलेल्या, VIA Licensing द्वारे प्रदान केलेल्या आवश्यक पेटंट अंतर्गत उचित पेटंट परवाना मिळविण्यावर अवलंबून आहे. उपपरवानाधारक स्वीकार करीत आहे आणि सहमत आहे की Adobe या करारांतर्गत उपपरवानाधारक किंवा त्याच्या उपपरवानाधारकांना एखाद्या AAC Codecसाठी पेटंट परवाना प्रदान करत नाही.</p>
162 <p>(ड) स्रोत कोडमध्ये ग्राहकाच्या वैयक्तिक अ-व्यावसायिक वापरासाठी AVC PATENT PORTFOLIO LICENSE अंतर्गत कोड असू शकतो (i) AVC मानक ("AVC व्हिडिओ") अनुसार व्हिडिओ एन्कोड करण्यासाठी आणि/किंवा (ii) वैयक्तिक अ-व्यापारिक क्रियाकलापामध्ये गुंतलेल्या एखाद्या ग्राहकाद्वारे एन्कोड केलेला आणि/किंवा AVC व्हिडिओ प्रदान करण्यासाठी परवानाकृत एखाद्या व्हिडिओ प्रदात्याकडून प्राप्त केलेला AVC व्हिडिओ डिकोड करण्यासाठी परवानाकृत आहे. कोणताही परवाना इतर कोणत्याही वापरासाठी मंजूर किंवा निहित राहणार नाही. अतिरिक्त माहिती MPEG LA, L.L.C. येथुन मिळवली जाऊ शकते http://www.mpegla.com पहा.</p>
163 <p>12. अद्यतन. उपपरवानाधारक Google Software (“उपपरवानाधारकाची उत्पादने”) सह एकत्रित म्हणून Adobe Software अंतर्भूत करून सर्व उपपरवानाधारकांच्या उत्पादनांमध्ये Adobe Software अद्य‍तनित करण्यासाठी Google किंवा Adobe च्या प्रयत्नांवर वरचढ होणार नाही.</p>
164 <p>13. विशेषता आणि मालकी सूचना. उपपरवानाधारक सार्वजनिकपणे उपलब्ध उपपरवानाधारक उत्पादन तपशीलांमध्ये Adobe Software सूचीबद्ध करेल आणि उपपरवानाधारक उ‍त्पादनामध्ये असलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाच्या उत्पादनांच्या ब्रँडिंगशी सुसंगत उपपरवानाधारक उत्पादन पॅकेजिंग किंवा विपणन सामग्रीवर उचित Adobe Software ब्रँडिंग (विशेषत: Adobe कॉर्पोरेट लोगो व्यतिरिक्त) अंतर्भूत करेल.</p>
165 <p>14. हमी नाही. ADOBE SOFTWARE “जसे आहे तसे” वापर आणि पुनरूत्पादनासाठी उपपरवानाधारकाला उपलब्ध केले गेले आहे आणि त्याच्या वापर आणि कार्यक्षमतेबद्दल ADOBE कोणतीही हमी प्रदान करत नाही. ADOBE आणि त्याचे पुरवठादार ADOBE SOFTWARE वापरून कार्यक्षमता किंवा प्राप्त परिणामांची हमी घेत नाही आणि देऊ शकत नाही. कोणत्याही हमी, शर्त, प्रतिनिधित्व किंवा अटीशिवाय बाहेर नसेल किंवा लागू कायद्याच्या मर्यादेत असेल तोपर्यंत उपपरवानाधारकाला उपपरवानाधारकाच्या अधिकारक्षेत्रात ADOBE आणि त्याचे पुरवठादार कोणतीही हमी, शर्ती, प्रतिनिधित्व किंवा अटी (आदेश, सामान्य कायदा, सानुकूल, वापराद्वारे स्पष्ट किंवा निहित किंवा अन्यथा) कोणत्याही प्रकरणात तृतीय पक्ष अधिकारांचे उल्लंघन, व्यापार, एकत्रिकरण, समाधानकारक गुणवत्ता किंवा कोणत्याही विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसह मर्यादेशिवाय प्रदान करीत नाही. उपपरवानाधारक सहमत आहे की उपपरवानाधारक ADOBE च्या वतीने कोणतीही व्यक्त किंवा निहित हमी देत नाही.</p>
166 <p>15. उत्तरदायित्वाच्या मर्यादा. कोणत्याही कार्यक्रमात ADOBE किंवा त्याचे पुरवठादार उपपरवानाधारकास कोणत्याही हानी, दावे किंवा भरपाई किंवा परिणामस्वरूप किंवा अप्रत्यक्ष किंवा आकस्मिक हानी, किंवा कोणत्याही नफा तोटा, किंवा जतन करताना डेटा गमावणे, जरी ADOBE प्रतिनिधीने अशा प्रकारची तूट, हानी, दावे किंवा भरपाई किंवा तृतीय पक्षाद्वारे केलेल्या कोणत्याही दावे यांची शक्यता व्यक्त केली असेल. उपपरवानाधारकाच्या कार्यक्षेत्रात लागू होण्यायोग्य कायद्याद्वारे परवानगी दिलेल्या काही प्रमाणात मागील मर्यादा आणि प्रवेश नाकारणे लागू होतात. या करारांतर्गत ADOBE चे संकलित आणि म्हणून त्यांचे पुरवठादार किंवा त्यांचेशी संबंधित यांचे दायित्व एक हजार डॉलरपर्यंत (US$1,000) मर्यादित असेल. या करारात असलेले काहीही Adobe च्या निष्काळजीपणामुळे किंवा फसवणुकीमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रसंगी किंवा वैयक्तिक क्षतीमध्ये उपपरवानाधारकाकडे Adobe ची जबाबदारी मर्यादित करत नाही. Adobe त्याच्या पुरवठादारांच्या वतीने या करारात प्रदान केल्यानुसार अस्वीकरण, कर्तव्ये, हमी आणि उत्तरदायित्वाच्या मर्यादेसह आणि/किंवा वगळण्याच्या हेतूसाठी कार्य करत आहे, परंतु कोणत्याही इतर संबंधात आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही.</p>
167 <p>16. सामग्री संरक्षण अटी</p>
168 <p>(अ) परिभाषा.</p>
169 <p>“संमती आणि वैधतेचे नियम” म्हणजे येथे सेट केलेला दस्तऐवज http://www.adobe.com/mobile/licensees येथे असलेल्या, किंवा त्याच्या एखाद्या आधिकारिक वेब साइट वर Adobe Software साठी संमती आणि वैधतेचे नियमांप्रमाणे कार्य करेल.</p>
170 <p>“सामग्री संरक्षण कार्य” अर्थात Adobe Software चे ते भाग जे संमती आणि वैधतेच्या नियमांनुसार असल्याचे सुनिश्चि‍त करण्यासाठी आणि प्लेबॅक, कॉपी करणे, सुधारणा, पुनर्वितरण किंवा Adobe Software च्या वापरकर्त्यांद्वारे वापरासाठी डिजीटल सामग्री वितरणाच्या संबंधात अन्य क्रिया जेव्हा अशा क्रिया डिजीटल सामग्रीच्या मालकांद्वारे किंवा त्याच्या परवानाधारक वितरकांद्वारे अधिकृत नसतात तेव्हा प्रतिबंधित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.</p>
171 <p>“सामग्री संरक्षण कोड” अर्थात Adobe Software च्या काही नियुक्त केलेल्या आवृत्तींमधील कोड जो काही सामग्री संरक्षण कार्य सक्षम करतो.</p>
172 <p>“की” अर्थात डिजिटल सामग्री डीक्रिप्ट करण्याकरिता वापरण्यासाठी Adobe Software मध्ये असलेले क्रिप्टोग्राफिक मूल्य.</p>
173 <p>(ब) परवाना प्रतिबंध. Adobe Software च्या संबंधात उपपरवानाधारकाचा परवाने प्राप्त करण्याचा अधिकार पुढील अतिरिक्त प्रतिबंध आणि जबाबदार्‍यांच्या अधीन आहे. उपपरवानाधारक सुनिश्चित करेल की उपपरवानाधारकाचे ग्राहक Adobe Software च्या संबंधात उपपरवानाधारकावर लागू होतील त्या सीमेपर्यंत या प्रतिबंधांचे आणि दायित्वांचे पालन करतील; या अतिरिक्त प्रतिबंधांचे आणि दायित्वांचे पालन करण्यास उपपरवानाधारकाच्या ग्राहकांना आलेले कोणतेही अपयश उपपरवानाधारकाद्वारे झालेले सामग्रीचे उल्लंघन समजले जाईल.</p>
174 <p>.1. उपपरवानाधारक आणि ग्राहक केवळ Adobe अटींमध्ये उपरोक्त वर्णित सत्यापन प्रक्रियेदरम्यान उपपरवानाधारकाद्वारे पुष्टी केलेल्या वैधता आणि संमती नियमांचे पालन करण्यार्‍यांना Adobe Software वितरित करू शकते.</p>
175 <p>.2. उपपरवानाधारकाने (i) Adobe Software किंवा Adobe Software च्या वापरकर्त्यांद्वारे अधिकृत वापरासाठी डिजिटल सामग्री कूटबद्ध किंवा कूटविरहित करण्यासाठी वापरलेले कोणत्याही संबंधित Adobe Software चे सामग्री संरक्षण कार्यावर वरचढ करू नये, किंवा (ii) Adobe Software किंवा Adobe Software च्या वापरकर्त्यांद्वारे अधिकृत वापरासाठी डिजिटल सामग्री एन्क्रिप्ट किंवा डीक्रिप्ट करण्यासाठी वापरलेले कोणत्याही Adobe Software चे सामग्री संरक्षण कार्यावर वरचढ करण्‍यासाठी डिझाइन केलेली उत्पादने विकसित किंवा वितरित करू नये.</p>
176 <p>(क) येथे Adobe ची गोपनीय माहिती म्हणून की तयार करण्यात आल्या आहेत, आणि उपपरवानाधारक की च्या संबंधात Adobe ची स्रोत कोड हाताळणी प्रक्रियेचे (विनंतीनुसार Adobe द्वारे प्रदान केल्या जाणार्‍या) अनुसरण करेल.</p>
177 <p>(ड) इंजेक्टीव्ह कारवाई. उपपरवानाधारक सहमती देतो की या कराराचे उल्लंघन Adobe Softwar च्या सामग्री संरक्षण कार्याशी तडजोड करू शकते आणि यामुळे Adobe च्या स्वारस्‍यांना आणि डिजिटल सामग्रीचे मालक जे अशा सामग्री संरक्षण कार्यांवर अवलंबून आहे त्यांना अनन्य आणि दीर्घकालीन क्षति होऊ शकते आणि अशा क्षतीची पूर्णपणे भरपाई करण्यासाठी आर्थिक हानी अपूर्ण असेल. म्हणूनच, उपपरवानाधारक पुढे सहमत आहे की Adobe अशा कोणत्याही उल्लंघनामुळे झालेली हानी, आर्थिक हानीसह प्रतिबंधित किंवा मर्यादित करण्यासाठी इंजेक्टीव्ह कारवाई करण्याचे अधिकार आहेत.</p>
178 <p>17. हेतूपुरस्सर तृतीय-पक्ष लाभ. Adobe Systems Incorporated आणि Adobe Software Ireland Limited हे Adobe Software च्या संबंधात, Adobe अटींसह, उपपरवानाधारकासह Google च्या कराराचे हेतुपूर्वक तृतीय-पक्ष लाभ घेणारे आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही. उपपरवानाधारक सहमत आहे, Google सह त्याच्या कराराच्या विरोधात असेल तरीसुद्धा, की Google Adobe कडे उपपरवानाधारकाची ओळख जाहीर करू शकते आणि लिखितमध्ये प्रमाणित करू शकते की उपपरवानाधारकाने Google सह Adobe अटी समाविष्ट असलेल्या परवाना करारात प्रवेश केला आहे. उपपरवानधारकाच्या त्याच्या प्रत्येक परवानाधारकांसह करार असणे आवश्यक आहे आणि अशा परवानाधारकांना Adobe Software पुनर्वितरित करण्याची परवानगी असल्यास, अशा करारात Adobe अटी समाविष्ट असतील.</p>
179 <p>12 एप्रिल 2010</p>
180 </body>
181 </html>