8 "config-desc": "मिडियाविकि करीता उभारक(ईन्स्टॉलर)",
9 "config-title": "मिडियाविकि $1 उभारणी",
10 "config-information": "माहिती",
11 "config-localsettings-upgrade": "LocalSettings.phpही संचिका संसुचित झाली.या उभारणीची दर्जोन्नती करण्यास,खालील पेटीत कृपया $wgUpgradeKey ची किंमत टाका. ती आपणासLocalSettings.phpमध्ये सापडेल.",
12 "config-localsettings-cli-upgrade": "LocalSettings.phpही संचिका संसुचित झाली.या उभारणीची दर्जोन्नती करण्यास त्याऐवजी,कृपयाupdate.phpचालवा",
13 "config-localsettings-key": "दर्जोन्नती कळ:",
14 "config-localsettings-badkey": "आपण दिलेली कळ चुकीची आहे.",
15 "config-upgrade-key-missing": "मिडियाविकिचे अस्तित्वात असलेली उभारणी संसुचित झाली आहे.या उभारणीची दर्जोन्नती करण्यास,आपल्या LocalSettings.phpच्या खाली असलेल्या ओळीत खालील टाका:\n\n$1",
16 "config-localsettings-incomplete": "अस्तित्वात असलेला LocalSettings.phpअपूर्ण दिसत आहे.\n$1 हे चल स्थापिलेले नाही.LocalSettings.php कृपया बदला ज्याने,हे चल स्थापिले जाईल व त्यानंतर \"{{int:Config-continue}}\" टिचका.",
17 "config-localsettings-connection-error": "LocalSettings.php मधील नमूद मांडण्या वापरुन विदागाराशी अनुबंध करतांना एक त्रुटी उद्भवली.\nकृपया या मांडण्या सुधरवुन पुन्हा प्रयत्न करा.\n\n$1",
18 "config-session-error": "सत्र सुरू करण्यात त्रुटी:$1",
19 "config-session-expired": "आपला सत्र डाटा कालबाह्य झाला आहे असे दिसते.\n$1 या हयातवेळेशी सत्र रचित असते.\nphp.ini मधिल session.gc_maxlifetime द्वारे आपण त्या वेळेस वाढवु शकता.\nउभारणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करा.",
20 "config-no-session": "आपला सत्र डाटा हरविला आहे!\nआपली php.ini तपासा व याची खात्री करा कि session.save_path हा योग्य डिरेक्टरीत स्थापिला आहे.",
21 "config-your-language": "आपली भाषा:",
22 "config-your-language-help": "उभारणी प्रक्रियेत वापरावयाची भाषा निवडा.",
23 "config-wiki-language": "विकी भाषा:",
24 "config-wiki-language-help": "ज्यात विकि प्रबळरित्या लिहीला जाईल अशी तुमची लेखन भाषा निवडा.",
25 "config-back": "← परत",
26 "config-continue": "चालू ठेवा →",
27 "config-page-language": "भाषा",
28 "config-page-welcome": "मिडियाविकीवर स्वागत आहे!",
29 "config-page-dbconnect": "डाटाबेसशी अनुबंध करा",
30 "config-page-upgrade": "सध्याच्या उभारणीची(इन्स्टॉलेशन) दर्जोन्नती करा",
31 "config-page-dbsettings": "डाटाबेसच्या मांडण्या",
32 "config-page-name": "नाव",
33 "config-page-options": "पर्याय",
34 "config-page-install": "स्थापित करा(इन्स्टॉल)",
35 "config-page-complete": "पूर्ण!",
36 "config-page-restart": "उभारणीस पुन्हा सुरू करा",
37 "config-page-readme": "हे वाचा",
38 "config-page-releasenotes": "विमोचन टिप्पण्या",
39 "config-page-copying": "नकलवित आहे",
40 "config-page-upgradedoc": "दर्जोन्नती करीत आहे",
41 "config-page-existingwiki": "सध्याचा विकि",
42 "config-help-restart": "आपण टाकून जतन केलेला सर्व डाटा आपणास साफ करावयाचा व उभारणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करावयाची आहे काय?",
43 "config-restart": "होय, परत चालू करा",
44 "config-welcome": "=== पारिसरीक तपासण्या ===\nमिडियाविकिच्या उभारणीस हा परिसर योग्य आहे काय याच्या मूळ तपासण्या आता केल्या जातील.\nजर आपणास पुढे याची उभारणी करण्याबद्दल साहाय्य लागल्यास, याचा अंतर्भाव करणे लक्षात ठेवा.",
45 "config-copyright": "=== प्रताधिकार व अटी ===\n\n$1\nहा कार्यसंच,हे एक मुक्त संचेतन आहे;आपण त्यास पुनर्वितरीत व/किंवा त्यास फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित, GNU जनरल पब्लिक लायसन्स अंतर्गत बदलु शकता;या परवान्याची आवृत्ती २ किंवा (आपल्या इच्छेनुसार)त्यानंतरची आवृत्ती.\n\nहा कार्यसंचाचे वितरण,पण, कोणत्याही हमीशिवाय; याशिवाय व्यापारीकरणाच्या कोणत्याही अभिप्रेत आश्वासनाशिवाय किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच्या अर्हतेशिवायही आशा ठेऊन केले आहे कि, तो उपयोगी असेल.\nअधिक माहितीसाठी GNU जनरल पब्लिक लायसन्स बघा.\nआपणास या कार्यसंचासमवेत <doclink href=Copying>GNU जनरल पब्लिक लायसन्सची प्रत मिळाली असेल,</doclink>नसल्यास,फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनला या पत्त्यावर लिहा.Free Software Foundation, Inc., 51 Franklin Street, Fifth Floor, Boston, MA 02110-1301, USA. किंवा त्यास [http://www.gnu.org/copyleft/gpl.html ऑनलाईन वाचा].",
46 "config-sidebar": "* [https://www.mediawiki.org मिडियाविकि गृह]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Help:Contents सदस्य मार्गदर्शिका]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:Contents प्रशासकाची मार्गदर्शिका]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:FAQ एफएक्यू]\n----\n* <doclink href=Readme>रीड मी</doclink>\n* <doclink href=ReleaseNotes>विमोचन टिप्पण्या</doclink>\n* <doclink href=Copying>नकलविणे</doclink>\n* <doclink href=UpgradeDoc>दर्जोन्नती करणे</doclink>",
47 "config-env-good": "पारिसरीक तपासणी झाली आहे.\nआपण मिडियाविकि उभारू शकता.",
48 "config-env-bad": "पारिसरीक तपासणी झाली आहे.\nआपण मिडियाविकि उभारू शकत नाही.",
49 "config-env-php": "PHP $1 उभारल्या गेली.",
50 "config-env-hhvm": "HHVM $1 उभारल्या गेली.",
51 "config-unicode-using-intl": "यूनिकोड सामान्यिकरणासाठी [http://pecl.php.net/intl intl PECL विस्तारक] वापरत आहे.",
52 "config-outdated-sqlite": "इशारा: आपणापाशी SQLite $1 आहे, जी किमान आवश्यक आवृत्ती $2 पेक्षा, निम्न आहे. SQLite अनुपलब्ध राहील.",
53 "config-memory-raised": "पीएचपीची memory_limit ही $1 आहे, त्यास $2 ला वाढविली.",
54 "config-memory-bad": "पीएचपीची memory_limit ही $1 आहे.\nही बरीच खालच्या स्तरावरची आहे.\nउभारणी अयशस्वी होऊ शकते!",
55 "config-xcache": "[http://xcache.lighttpd.net/ XCache] उभारली",
56 "config-apc": "[http://www.php.net/apc APC] उभारली आहे",
57 "config-wincache": "[http://www.iis.net/download/WinCacheForPhp WinCache] उभारली आहे",
58 "config-diff3-bad": "GNU diff3 सापडली नाही.",
59 "config-git-bad": "गीट आवृत्ती नियमन संचेतन सापडली नाही.",
60 "config-db-type": "डाटाबेसचा प्रकार:",
61 "config-db-host": "डाटाबेसचा यजमान:",
62 "config-db-name": "डाटाबेसचे नाव:",
63 "config-db-name-oracle": "डाटाबेस आकृतीबंध:",
64 "config-db-install-account": "उभारणीसाठी सदस्य खाते",
65 "config-db-username": "डाटाबेसवरील सदस्यनाव:",
66 "config-db-password": "डाटाबेसवरील परवलीचा शब्द:",
67 "config-db-prefix": "डाटाबेस सारणी उपसर्ग:",
68 "config-db-port": "डाटाबेस द्वार:",
69 "config-pg-test-error": "विदागाराशी अनुबंधन करता येत नाही $1: $2",
70 "config-type-mssql": "मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर",
71 "config-header-mssql": "मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर मांडणावळ",
72 "config-invalid-db-type": "डाटाबेसचा अवैध प्रकार.",
73 "config-connection-error": "$1.\n\nयजमान,सदस्यनाव व परवलीचा शब्द तपासा व पुन्हा प्रयत्न करा.",
74 "config-mssql-old": "मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर $1 किंवा त्यानंतरची आवृत्ती हवी. आपणापाशी $2 आहे.",
75 "config-upgrade-done-no-regenerate": "दर्जोन्नती पूर्ण.\n\nआपण आता [$1 आपला विकिचा वापर करु शकता].",
76 "config-mssql-auth": "अधिप्रमाणन प्रकार:",
77 "config-mssql-install-auth": "उभारणीच्या(इन्स्टॉलेशन) प्रक्रियेदरम्यान,'अधिप्रमाणन प्रकार'( ऑथेंटीकेशन टाईप) निवडा, ज्याचा वापर डाटाबेसशी अनुबंधनात करण्यात येईल.जर आपण \"{{int:config-mssql-windowsauth}} निवडले तर,ज्याकोणत्याही सदस्याची अधिकारपत्रे(क्रेडेंटियल्स) वेबसर्व्हरवर सुरू असतील,तशीच वापरल्या जातील.",
78 "config-mssql-web-auth": "'अधिप्रमाणन प्रकार'( ऑथेंटीकेशन टाईप) निवडा, ज्यास,या विकिचे सामान्य चालनादरम्यान, वेब सर्व्हर हा डाटाबेसशी अनुबंधन करण्यास वापरेल.जर आपण\"{{int:config-mssql-windowsauth}}\" निवडले तर,ज्याकोणत्याही सदस्याची अधिकारपत्रे(क्रेडेंटियल्स) वेबसर्व्हरवर सुरू असतील,तशीच वापरल्या जातील.",
79 "config-mssql-sqlauth": "एसक्युएल सर्व्हर अधिप्रमाणन",
80 "config-mssql-windowsauth": "विंडोजचे अधिप्रमाणन",
81 "config-site-name": "विकिचे नाव:",
82 "config-site-name-help": "हे न्याहाळकाच्या शीर्षक पट्टीत व इतर ठिकाणीही दिसेल .",
83 "config-site-name-blank": "संकेतस्थळाचे नाव टाका.",
84 "config-project-namespace": "प्रकल्प नामविश्व:",
85 "config-ns-generic": "प्रकल्प",
86 "config-ns-site-name": "विकि नावाप्रमाणेच: $1",
87 "config-admin-name": "आपले सदस्यनाव:",
88 "config-admin-password": "परवलीचा शब्द:",
89 "config-admin-password-confirm": "परवलीचा शब्द पुन्हा टाका:",
90 "config-admin-email": "विपत्र पत्ता:",
91 "config-admin-error-bademail": "आपण अवैध विपत्रपत्ता टाकला आहे.",
92 "config-profile-no-anon": "खाते तयार करणे आवश्यक",
93 "config-profile-fishbowl": "फक्त प्रमाणित संपादक",
94 "config-profile-private": "खाजगी विकि",
95 "config-license": "प्रताधिकार व परवाना",
96 "config-email-user": "सदस्य ते सदस्य विपत्र पाठविणे सक्षम करा",
97 "config-email-usertalk": "सदस्य चर्चा पान अधिसूचना सक्षम करा",
98 "config-email-watchlist": "निरीक्षणसूची अधिसूचना सक्षम करा",
99 "config-email-sender": "प्रत्युत्तराचा विपत्रपत्ता:",
100 "config-upload-settings": "संचिका अपभारणे",
101 "config-upload-enable": "संचिका अपभारणे सक्षम करा",
102 "config-extensions": "विस्तारके",
103 "config-install-step-done": "झाले",
104 "config-install-extensions": "विस्तारके अंतर्भूत करून",
105 "config-install-tables": "सारण्या बनवित आहे",
106 "config-install-tables-failed": "त्रुटी:खालील त्रुटीमुळे सारणी बनविणे अयशस्वी:$1",
107 "config-help": "साहाय्य",
108 "mainpagetext": "'''मीडियाविकीचे इन्स्टॉलेशन पूर्ण.'''",
109 "mainpagedocfooter": "विकी संचेतन वापरण्याकरिता [https://meta.wikimedia.org/wiki/Help:Contents वापरकर्ता मार्गदर्शिका] पहा.\n\n== सुरुवात करा ==\n\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:Configuration_settings रचित मांडण्यांची यादी]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:FAQ मिडियाविकि एफएक्यू]\n* [https://lists.wikimedia.org/mailman/listinfo/mediawiki-मिडियाविकिच्या मेलिंग यादीच्या विमोचनाची उद्घोषणा]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Localisation#Translation_resources आपल्या भाषेसाठी मिडियाविकिचे स्थानिकिकरण करा]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:Combating_spam आपल्या विकिवर स्पॅमशी दोन हात कसे करावे ते शिका]"